मित्रांनो लाजाळू हे शोभेचे झाड म्हणून परदेशातून भारतात आणलं गेलं आणि आज आपण पाहिलं तर कोकण विभागात या लाजाळूचा मोठ्या प्रमाणावरती फायदा झालेला असून अनेक शेतकरी या लाजाळूमुळे त्रस्त आहेत आणि लाजाळू हे आता शेतातील तन म्हणून कोकण विभागात ओळखले जाऊ लागला आहे असा असलं तरी सुद्धा या लाजाळूचे मोठ्या प्रमाणावरती औषधी गुणधर्म आहेत आणि त्या औषधी गुणधर्मामुळेच याचा वापर वेगवेगळ्या औषधांमध्ये केला जातो .
याची पाने चिंचेच्या पानांसारखा लाजाळूची पाने असतात आणि फुले पांढरट गुलाबी रंगाचे असतात आणि या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या पानांना आपण थोडसं हात लावला की पाणी लगेच ते झाड मिटून घेतो आणि कदाचित यामुळेच या झाडाला लाजाळू हे नाव पडलं असावं तर लाजाळू आहे ते थंड कोणाचा आहे आणि लाजाळूची पाने जर खाल्ली तर कफ आणि पित्तसारखा आजार हा कमी होतो या व्यतिरिक्त मुळव्याधीचा जर त्रास होत असेल तर त्यावर या लाजाळूच्या पानांची पावडर दुधासोबत घेतली असता.
मुळव्याधीवरती चांगला फरक पडतो आणि जर आपण कंटिन्यू या लाजाळूच्या पानांची पावडर दुधासोबत घेतली तर मुळव्याध पूर्णता बरं होतं मुतखडा किंवा अन्य कुठले मूत्रविकार असतील तर लाजाळूच्या मुळचा काढा त्यावर खूप फायदेशीर आहे खोकला येत असेल तर या झाडाची पाने आणि मूळ चावून खाल्ली असता खोकला येणाऱ्या रुग्णास आराम मिळतो या व्यतिरिक्त जर जखम झाली असेल आणि रक्तस्त्राव थांबत नसेल तर अशावेळी झाडाचे पाने ही वाटायचे आहे .
त्याची पेस्ट बनवायची आहे आणि ही पेस्ट जखमेवर लावली असता रक्त प्रवाह थांबण्यास मदत होते आणि बियांचे चूर्ण जर दुधातून घेतले तर पुरुषांमधील विर्याची कमतरता जी आहे ती दूर होते यासाठी लाजाळूच्या बियांचे चार ग्रॅम चूर्ण दररोज रात्री एक ग्लासभर पाणी प्यायचे आहे जर हा उपाय आपण एक ते दीड महिना केल्यावर लगेचच फरक आपल्याला जाणून येतात .
पानांचे पावडर असे प्रामुख्याने बरेच अशा वेगवेगळ्या विकारांवरती प्रभावी आहेत लाजाळूच्या पानांचा रस आजार दूर करण्यास शारीरिक दुर्बल तर दूर करण्यास सुद्धा खूप प्रभावी असलेला आढळून आला आहे रोज रात्री विशेष लाजाळूच्या पानांचा चूर्ण दुधासोबत घेतलं त्याबरोबर थोडेसे बियांचे चूर्ण घेतलं तर चांगला सकारात्मक बदल हा रुग्णांमध्ये आढळून येतो तर अशा प्रकारे या लाजाळूच्या झाडांचे फायदे आहेत.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.