एक चमचा साखर ‘अशी’ वापरा, आणि घरातील, किचन मधील झुरळे एका रात्रीत १००% गायब करा या घरगुती उपायाने ….!!

आरोग्य टिप्स

 

मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये विविध प्रकारचे किरकोळ तर काही मोठे अशा प्रकारचे कीटक असतात. कीटक म्हणजे उदाहरणार्थ झुरळ, ढेकूण, मुंग्या यासह अन्य कीटकांचा समावेश होतो. यामधील आपण आज झुरळ आपल्या घरातील एका रात्रीत कसे कमी करता येतील याबद्दल जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो जरूर हे प्रत्येकाच्या घरी काही ना काही दिवसांनी येतच असतात. तसा जरूर हा कीटक आजार पसरणारा विविध रोग जंतू सोडणारा कीटक आहे. साधारणपणे याची उत्पत्ती ही जास्ती करून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये होत असते. परिणामी हा कीटक वर्षानुवर्षी आपल्या घरात राहतोच. या किटकामुळे लहान मुले तसेच वृद्धांना लवकर आजार जडतो त्यामुळे तसं हा कीटक आपल्यासाठी घातकच आहे.

 

मग मित्रांनो एक कीटकांना नष्ट करण्यासाठी आपण विविध प्रकारचे औषधांचा वापर करतो औषध फवारणी करतो आणि त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. पण मित्रांनो ज्यावेळी आपण या औषधाची फवारणी करतो किंवा वापर करतो त्यावेळी हेही आपल्या लक्षात ठेवायला हवी की हे सर्व पदार्थ विषारी असतात आणि आपल्यालाही घातक ठरणारे असतात. तसेच या औषधावरती त्याच्या कव्हर वर देखील त्याचा वापर काळजीपूर्वक करण्यासाठी लिहिलेले असते यावरूनही आपल्या लक्षात येईल की हे किती प्रकारचे घातक असू शकेल.

 

तसेच या औषधांची किमतीही खूप मोठ्या असतात ते आपणाला परवडणाऱ्या नसतात. परिणामी हा सर्व भुर्दंड आपल्या खिशालाच बसत असतो. तर मित्रांनो आपणाला अशा प्रकारचे कीटक नष्ट करता येतील आणि आपणाला कोणत्याही विषारी औषधाचा वापर न करता आपल्या खिशाला कोणत्याही प्रकारचा भुर्दंड न पडता अगदी घरगुती पद्धतीने या झुरळासारख्या कीटकांचा नाश करता येतो.

 

ते कसं त्यात आपण पाहू…. मित्रांनो यासाठी आपणाला आपल्या घरातील एक चमचा साखर आणि एक चमचा बेकिंग सोडा हे लागणार आहे. हा एक चमचा साखर व बेकिंग सोडा एकत्र करून ते चांगल्या पद्धतीने कुटून म्हणजेच मिक्स करून त्याची पूड बनवावी. आणि ही फोड ज्या ठिकाणी आपल्याला वाटते जवळ येतात त्या ठिकाणी चिमट, चिमूट ठेवत राहावी.

 

मित्रांनो झुरळ हा साखर खाण्यासाठी जेव्हा येतो आणि साखर खातो. त्यावेळी त्याच्याबरोबर असलेला बेकिंग सोडा हा देखील तो खाल्ल्याने त्याची पचन संस्था बिघडते आणि तो तात्काळ म्हणजे एका रात्रीतच खलास होतो. अशा पद्धतीचा हा घरगुती उपाय केल्यास आपणाला लक्षात येईल की एका दिवसातच सर्व नष्ट होत आहेत.

 

तर मित्रांनो आपण देखील आपल्या घरामध्ये या एक चमचा साखर आणि एक चमचा बेकिंग सोडा चा वापर करून आपल्या घरातील सर्व झुरळ नष्ट करू शकता. अशाच प्रकारचे घरगुती उपाय पाहण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.