मित्रांनो, आपल्यातील बऱ्याच जणांना एक सवय असते. ती म्हणजे रात्री उठून पाणी पिणे आणि रात्री सारखे उठून लघवीला जाणे. हि काही समस्या जरी असली तरी यात काही काळजी घेण्याची गरज आहे. जर का आपण यामध्ये काळजी घेतली नाही तर काही वेळेस याचे परिमाण खुप घातक स्वरूपाचे दिसून आले आहे. या संदर्भाबदल काही नियमांचे पालन करणे अवश्य आहे आणि आपल्या शरीरात जवळ पास सत्तर टक्के पाणी असत. आपण पाणी कस आणि कधी प्यावे या बदल काही नियम आहेत.
जर का आपण रात्री उठून पाणी पीत असलो तर चुकीच्या पद्धतीने पाणी अजिबात पिऊ नका. नाहीतर त्याची खुप मोठी किंमत आपल्याला दयावी लागेल. तसेच ज्या लोकांना रात्री बाथरूम ला जायची सवय असते. अशांनी सुद्धा काळजी घ्यावी नाहीतर याचे सुद्धा वाईट परिणाम दिसून येतील. कोणताच व्यक्ती जाणीव पूर्वक कोणतीच चूक करत नसतो पण त्याच्याकडून नकळत अशा काही चुका होतात त्यामुळे त्याचा जीवाला धोका निमार्ण होऊ शकतो.
त्याचबरोबर मित्रांनो अशा कोणत्या चुका पण रात्री पाणी पिण्यासाठी केल्या नाही पाहिजे तसेच तरी रात्री बाथरूमला उठल्यावर काय केले पाहिजे याबद्दल काय नियम आहेत याबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊ. बरेच जण रात्री झोपताना उश्याला पाणी घेऊन झोपतात आणि रात्री उठून पाणी पितात. जर का आपल्या शरीरातील पाणी कमी झाले असेल तर पाणी पीत असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण कशा पद्धतीने पाणी पितात याचा फरक पडतो. पाणी कधी पण प्यायला काही फरक पडत नाही. पण कश्या पद्धतीने पितात याला महत्व आहे.
त्याचबरोबर मित्रांनो रात्रीच्या वेळी पाणी पाण्याचे काही नियम आहेत. जर आपण झोपेत उठून पाणी पीत असू तर हे नियम नक्की तुम्ही लक्षात ठेवा. झोपेतून आधी नीट जागे व्हा. थोडे उठून बसा. एक ते दोन मिनटं उठून बसा. त्या नंतर कोमट किंवा नॉर्मल पाणी आपल्याला प्यायचे आहे. त्यानतंर लगेच झोपायचे नाही. थोड्यावेळ बसून रहायचे आहे. नंतर झोपायचे आहे. तसेच रात्री उठून बाथरूमला जाण्याची खुप लोकांना सवय असते. यामुळे काही प्रॉब्लेम नाही. फक्त थोडी काळजी घ्या. कारण आपण रात्री गाढ झोपतो त्यावेळेस आपल्या मेंदूला रक्त पुरवठा कमी प्रमाणत सुरु असतो.
आपण अजानक उठून आपण लगेच बाथरूमला निघतो अशा वेळेस चक्कर येऊन पडणे अशा खुप गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. त्यामुळे रात्री ज्या वेळीस तुम्ही बाथरूमला जायचे असेल तर आधी आपण थोड्यावेळ उठून बसावे. आपल्या हातावर किंवा पायावर आपले हात थोडे फिरवावे आणि मगच बाथरूमला जावे. आपण सावध झाल्यासारखे आपल्याला वाटले पाहिजे.
तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण अचानकपणे रात्रीच्या वेळी उठून डायरेक्ट पाणी पिणे आणि लघवीला जाणे टाळले पाहिजे. आपण मित्रांनो थोडा वेळ उठून आपल्या अंथरुणावर बसायचं आहे आणि थोड्या वेळानंतर म्हणजेच दोन ते तीन मिनिटानंतर आपल्याला आपण पूर्णपणे जागे झालो आहोत असं ज्यावेळी वाटेल त्यावेळेस उठून आपल्याला लघवीला किंवा पाणी पिण्यासाठी जायचं आहे.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.