विश्वासघात करणाऱ्या लोकांबरोबर कसे वागावे? हे पाच नियम नेहमी लक्षात असुद्या …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपल्या आजूबाजूला काही असे लोक असतात की आपल्याला खूप चांगले वाटत असतात परंतु त्यांच्यामुळेच आपला खूप मोठा विश्वासघात होतो. ते आपल्यावर वेळाग वेगला प्रकारचे खेळ खेळतात. जेणेकरून आपला विश्वासघात होऊन आपले खूप मोठे नुकसान होन्याची शक्यता असते. आचार्य चाणक्याने सांगितलेले आहे की, जर एखाद्या व्यक्तीच्या आपल्याला नुकसान करायचं असेल तर त्याचे उत्पन्न पूर्णपणे बंद करायला हवी. जर तसे उत्पन्न बंद केले तर नक्कीच तो पूर्णपणे बरबाद होईल.

 

तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये असे अनेक लोक भेटतील की ते जे तुमचा गैरफायदा घेतील व तुम्हाला खाली आणण्याचा प्रयत्न करतील. अशावेळी जर तुम्हाला आधीपासूनच वेगवेगळ्या रणनीती माहिती असतील तर तुम्ही नक्कीच कोणत्याही संकटातून सहजपणे बाहेर पडू शकतात. जर तुम्हाला अचानकपणे एखादे संकट ओढवले तर त्यातून तुम्हाला कसे बाहेर पडायचे माहीत नसेल तर त्यामध्ये तुमचे हार ही निश्चित होत असते.

 

या उलट जर तुम्हाला आमच्यावर संकट आल्यावर त्या संकटातून कसे बाहेर पडावे याचा मार्ग जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सहज त्यातून बाहेर पडू शकता व त्या कामांमध्ये यश मिळवू शकता. म्हणूनच आज आपण काही अशा रणनीती पाहणार आहोत की ज्यामुळे आपण आपल्या जीवनात खूप यशस्वी होऊ. त्याचबरोबर जे लोक आपल्याला विश्वासघात करत आहेत अशा लोकांना चांगला प्रकारे धडा शिकवू.

 

 

पहिले म्हणजे दुष्ट, नीच आणि खोटारडा व्यक्तींवर अजिबात विश्वास ठेवू नका. कारण हे व्यक्ती असे असतात की त्यांचा मूळ स्वभाव हा कधीही बदलत नाही. आपण जर त्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवला तर ते आपला विश्वासघात हे नक्कीच करणार व आपल्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न देखील हे लोक करतात. म्हणून अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका.

 

दुसरा म्हणजे जर तुमच्या हातात विष पसरले असेल तो हात कापून टाका. म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीने तुमच्यावर एकदा विश्वासघात केला असेल तर त्याला दुसरा चान्स कधीही देऊ नये. कारण तो पुन्हा तुमच्यावर तीच गोष्ट करेल हे निश्चित आणि त्यामुळे तुम्ही खूप दुखावले जाऊन तुमचा खूप नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून अशा लोकांना कधीही दुसरा चान्स देऊ नये. त्यांना तुमच्या आयुष्यातून लगेच काढून टाकावे.

 

आपल्या शत्रूंना म्हणजेच आपला समस्यांना कधीही जिवंत सोडू नका. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला खूप लहान वाटत असेल आणि जर आपण ती तसेच सोडून दिले तर त्याचे मोठ्या समस्येत रुपांतर होऊन त्यापासून आपल्याला भरपूर प्रमाणात हानी होत असते. ज्याप्रमाणे आपल्याला जर साधा खोकला लागला असेल आणि जर आपण त्याच्याकडे लक्ष दिले नाही तर त्याचे रूपांतर मोठा आजारामध्ये होऊ शकते. याप्रमाणे एखाद्या समस्येचे देखील असते. म्हणून त्या समस्याला कधी सोडून देऊ नका त्या समस्येचा नायनाट करा.

 

तुमच्या शत्रूंचा म्हणजेच तुमच्या समस्यांचा कधीही द्वेष करू नका. त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच एखादी समस्या जर आपल्यावर ओढावली तर त्यापासून आपल्याला कसे बाहेर निघता येईल याचा विचार करा त्याचा खोलवर अभ्यास करा आणि ते समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. जर आपण ती समजलं तशीच सोडून दिली तर पुन्हा कोणत्याही समस्यामधील आपण अडकून राहिलो. तर त्या समस्येतून आपल्याला बाहेर पडता येणार नाही.

 

शत्रू बनवण्यापेक्षा तुम्ही मजबूत व हुशार लोकांवर युक्ती करण्याचा प्रयत्न करा म्हणजेच जी लोक हुशार आहेत व मजबूत आहे अशा लोकांनी शत्रू बनवण्यापेक्षा त्यांचा वापर करून त्यांच्या हुशारीने व मजबुतीने आपली योग्यरित्या कामे करून घ्या. म्हणजे त्यांचा आपल्या कामासाठी योग्य वापर करा. अशा लोकांना आपल्या शत्रू बनवला तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला बघावे लागतील.

 

अशाप्रकारे या काही पाच गोष्टी आहेत की ज्या आपण नेहमी लक्षात ठेवाव्यात. जातून एखादी समस्या आपला ओढावली आहे तर त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग आपल्याला मिळू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.