या दोन फळांचा असा वापर करा आणि बघा २१ दिवसात १० किलो वजन १००% कमी होऊन पोटाची चरबी मेनासारखी वितळून जाईल …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपले वजन वाढत आहे आपल्याला आपल्या शरीराकडे बघायला देखील वेळ नाही आपली स्वतःची काळजी घ्यायला देखील आपल्याला वेळ नाही फास्ट फूड तेलकट याच्या सेवनामुळे आपली तब्येत बिघडत चालली आहे व त्याचबरोबर चरबी देखील वाढत चाली आहे वाढते वजन हे अत्यंत धोक्याचआहे असे देखील म्हटले जाते.

 

वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारची मेडिसिन्स घेत असतात किंवा वर्कआउट करत असतात डायट करत असतात यासाठी तर त्यांचे हजार रुपये खर्च होत असतात तरी देखील त्यांना काही फरक जाणवत नाहीत तर मित्रांनो आज आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होणार नाही व तुमचे जास्त पैसे देखील खर्च होणार नाहीत ते कोणते उपाय आहेत चला तर मग आता पण जाणून घेऊया

 

वजन कमी करणे म्हणजे काय खाण्याचा वजन हे सहजरीत्या कमी होत चरबी कमी झाल्यानंतर त्वचेला सुरकुत्या वगैरे पडलेल्या दिसतात परंतु या उपायाने तसं काहीही न होता वजन तुमचं नकळत कमी होतं पोटावरची चरबी आणि पूर्णपणे निघून जाते या शिवाय या उपायाने शरीराला फायदे सुद्धा खूप होतात म्हणजे हा उपाय केल्यानंतर वजन चांगल्या प्रकारे कमी होत. त्याचबरोबर चेहऱ्यावरील पांढरे डाग काळे डाग मुरूम पूर्णपणे निघून जातो.

 

म्हणजे वजन कमी करण्याबरोबरच शरीराला याचे खूप अनेक चमत्कारिक फायदे आहेत म्हणून वजन कमी करण्यासाठी किंवा इतर फायद्यासाठी याचाउपयोग करू शकता आणि सर्वांना हा उपाय करता येतो ज्यांना बीपी असतील किंवा शुगर वाले पेशंट सर्वांना हा उपाय करता येणार आहे तर हे चमत्कारिक फळ सर्व दुकानांमध्ये तुम्हाला मिळणार आहे .

 

आपल्याला उपायासाठी लागणार फळ आहे ते म्हणजे जरदाळू जरदाळू दुकानांमध्ये सहजरित्या उपलब्ध होणार फळ आहे. आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचा आयुर्वेदिक घटक आहे अत्यंत औषधिक त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे फायबर या फळाचा वापर केला की आपली जी भूक असते ती मंदावते आपल्याला खूप खाऊ खाऊ असे वाटत नाही आणि त्यामुळे चरबी आपल्या शरीरावरची कमी होण्यासाठी याची मदत होते.

 

आपल्याला त्याच्यातलं बी काढून टाकायचे आणि वरचा जो भाग आहे तो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमधून त्याची पूड बनवायची आहे आणि एक ग्लासभर पाणी आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे आणि या एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचाभर याची पूड म्हणजे दोन फळाची पूड आपल्याला याच्यासाठी वापरायची आहे.

 

आपल्याला हा उपाय दिवसातून दोन वेळेस करायचा आहे त्यामुळे पुड एकदा बनवून तुम्ही ठेवला तरी चालेल ते दोन फळाची पूड आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि चांगल्या रीतीने हलवून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे व ते आपल्याला उपाशीपोटी प्यायचं आहे उपाशीपोटी पिल्याने याचा खूप लवकर असा प्रभाव आपल्याला दिसून येतो.

 

आणि त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला काय खायचं नाही आणि त्यानंतर तुमचा जो रोजचा आहार आहे तो तुम्ही करू शकता या दोन्ही घटकामुळे शरीरामध्ये चरबी आहे ती जळून जाते. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही याची उलट तुमच्या शरीरावर फायदे होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.