मित्रांनो आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आलेले आहेत. ज्यामुळे मनुष्य त्याच्या वापरामुळे आपले जीवन संपन्न करू शकतो. परंतु आपल्यापैकी अनेकांना यापासून बद्दल फारशी माहिती नसते. अशा वेळी आपण त्यांचा व्यवस्थित उपयोग करत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकरी खूप कामामध्ये असतो. शेतीची लागवड करणे, शेतामध्ये बी बियाणे करणे या सगळ्या कामांमध्ये तो मन लावून आणि जीवाची पराकाष्ठा करून शेतीची लागवड करत असतो.
परंतु अनेकदा या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक उपद्रवी प्राणी आपल्या आजूबाजूला सुद्धा पाहायला मिळतात. त्यातील एक उपद्रवी प्राणी म्हणजे उंदीर. अनेकदा उंदीर आपल्याला घरामध्ये व शेतामध्ये पाहायला मिळतात. शेतामध्ये जर उंदीर सापडले तर उंदीर आपल्या पिकांची नासधूस करतात आणि यामुळे शेतकरी सतावतो. अशा वेळी उंदरांचा नायनाट करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय सुद्धा करत असतो. परंतु काही उपाय करून सुद्धा आपल्याला फारसा फरक जाणवत नाही.
तुमच्या घरात उंदीर वारंवार येत असतील किंवा तुमच्या शेतामध्ये जर उंदीर असतील आणि धान्याचे नुकसान करत असतील आणि जर तुमच्या घरात उपद्रव्य करत असतील तर आजचा लेख आपल्यासाठी आहे. उंदीर हे आपल्या घरात देखील उपद्रव्य करतात आणि शेतामध्ये आपण जे धान्य साठवून ठेवल आहे त्या धान्याची नासाडी सुद्धा करत असतात.
तसेच धान्य व कपड्याचे नुकसान करत असतात. आपण आपल्या शेतातील अन्न वर्ष भरासाठी साठवून ठेवतो ते जर धान्य उंदीर खराब करत असतील किंवा या धान्याचे उंदीर नुकसान करत असेल तर अशा या उंदरापासून धान्याचा बचाव करण्यासाठी उपाय पहाणार आहोत.
तर मित्रांनो तुमच्याही शेतामध्ये किंवा घरामध्ये वारंवार उंदीर व घोषी येत असतील तर अशावेळी तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये अगदी कमी खर्चामध्ये आणि सोप्या पद्धतीने नक्कीच करू शकता. मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला एक वनस्पतीची आवश्यकता आहे.
मित्रांनो ही वनस्पती आहे या वनस्पतीची जी फुले आहेत या फुलांचा वापर आपल्याला या उपायासाठी करायचा आहे. मित्रांनो म्हणजेच या वनस्पतीची दोन ते तीन फुले जरी आपण आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी वारंवार उंदीर किंवा भुशी येतात त्या ठिकाणी ठेवली. तर यामुळे मित्रांनो आपल्या घरामध्ये ज्या काही गोष्टी असतील किंवा उंदीर असेल तर तो लवकरात लवकर घरातून बाहेर निघून जाईल.
तर मित्रांनो आता ही वनस्पती कोणती आहे तर या वनस्पतीचे नाव आहे गिरीपुष्प किंवा अनेक ठिकाणी याला वासमारी वनस्पती असे देखील म्हणतात. तर मित्रांनो ही वनस्पती जर तुमच्या घराच्या आजूबाजूला असेल तर या वनस्पतीची फक्त तुम्हाला दोन ते तीन फुले आपल्या घरामध्ये घेऊन यायचे आहेत.
जर घरामध्ये जास्त उंदरांचे प्रमाण झालेले असेल किंवा उंदीर किंवा भूस घरामध्ये असणाऱ्या कपड्यांच्या धान्याचे नुकसान करत असेल तर अशावेळी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता आणि त्याचबरोबर मित्रांनो जर तुमच्या शेतामध्येही तुमचे पिकाचे नुकसान या उंदीर आणि घुशी करत असतील तर अशावेळी तुम्ही त्यांच्या शेतामध्ये असणाऱ्या बिळाच्या समोर सुद्धा या वनस्पतीची दोन फुले ठेवू शकता.
तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे मित्रांनो फक्त या वनस्पतीची दोन ते तीन फुले तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायचे आहेत आणि ज्या ठिकाणीही तुम्हाला उंदीर किंवा घुस वारंवार येत आहे ज्या ठिकाणी असणाऱ्या साहित्याचे नुकसान करत आहे त्या ठिकाणी फक्त ही दोन फुले ठेवून द्यायचे आहे.
मित्रांनो या फुलांना उग्र वास असतो आणि म्हणूनच याच्या जवळ कधीही उंदीर, घुशी यांसारखे प्राणी येत नाहीत. म्हणूनच मित्रांनो याचा वापर करून आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या घुशी व उंदीर यांना पळून लावता येते. तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.