गुरुवारी तुळशीला या दोन वस्तू अर्पण करा ; सर्व कामात यश मिळेल सुख समृद्धी आणि प्रगती होईल…!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, जर तुम्हाला कोणत्याही कामांमध्ये यश येत नसेल. घरामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे भांडने होत असतील. घरात शांतता निर्माण झालेले असेल. पैसा टिकून राहात नसेल. घरामध्ये आलेला पैसा या ना त्या कारणाने खर्च होत असेल. घरात आजाराचे प्रमाण वाढले असेल.

 

आपण करत असलेल्या कामांमध्ये आपल्याला यश आले नाही किंवा आपल्याला कसल्याच प्रकारचे धनाचे मार्ग सापडत नसेल. धनाची कमतरता भासत असेल. आर्थिक टंचाई निर्माण झालेला असेल. तर आजच्या या लेखांमध्ये आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत की जे काय केल्यामुळे या सर्व समस्या निघून जाते. त्या उपायाबद्दल ची संपूर्ण माहिती आजच्या या लेखकातून आपण जाणून घेणार आहोत.

 

तुळस हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे. तुळस म्हणजे साक्षात लक्ष्मीचे मानले जाते आणि ही तुळस विष्णू देवाला देखील अतिशय प्रिय आहे. जर आपण तुळशीची नित्यनेमाने पूजा केली तर आपल्यावर विष्णूची कृपा होते आणि जर विष्णू देवांचे कृपा आपल्यावर असेल तर आपल्यावर लक्ष्मीची देखील कृपा होतेच. कारण विष्णू देव जेथे असतात तेथे माता लक्ष्मी ही अखंड वास करत असते.

 

जे लोक तुळशीची पूजा करत असतात अशा लोकांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा अखंड असतो. त्यांना कशाचीही कमतरता पडत नाही. धनासंबंधीच्या सर्व अडचणी दूर होतात. आर्थिक टंचाई दूर होते. सर्व कामांमध्ये यश येते. घरामध्ये शांतता टिकून राहते. म्हणूनच आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. आपण दररोज देवपूजा करतो. परंतु आपण तुळशीची पूजा करणे विसरतो. त्यामुळेच आपल्याला सर्व समस्यांना तोंड द्यावे लागते.

 

म्हणून रोज आपल्याला तुळशीची पूजा करणे गरजेचे आहे. कारण तुळशीची पूजा आपण जितकी करू तितकी विष्णूची कृपा आपल्यावर होईल व लक्ष्मी आपल्या घरी टिकून राहील. जर आपल्याला रोज तुळशीची पूजा करणे शक्य नसेल तर गुरुवारच्या दिवशी तर आपल्याला आठवड्यातून एकदा तुळशीची पूजा नक्की करावी. तुळशी मध्ये कसलाही प्रकारचा कचरा होऊ देऊ नये. तुळशीचे पाने जर पिवळी पडले असतील तर ते काढून टाकावे.

 

तुळशीच्या ज्या ठिकाणी ठेवलेली आहे त्या ठिकाणचा आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ असावा. तुळशीमध्ये कोणतेही इतर झाड उगवला असेल तर ते काढून टाकावे. तुळशीला पाणी घालावे. तुळशीची पूजा करावी. तिला हळदीकुंकू व्हावे. धूप अगरबत्ती ने दाखवावा व तुळशीची मनोभावे प्रार्थना करावी आणि आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. या मंत्राच्या प्रभावाने आपल्यावर नक्कीच विष्णू देवांची कृपा होऊन लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहील.

 

तो मंत्र म्हणजे “ओम नमो भगवते वासुदेवाय नमः” असा हा मंत्र आपल्याला तुळशीची पूजा करून झाल्यावर एक माळ किंवा एक माळ आपल्याला शक्य नसेल तर पाच मिनिटे तुळशी समोर उभारून हात जोडून आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे. या मंत्राच्या प्रभावाने नक्कीच विष्णू आपल्यावर प्रसन्न होतील व आपल्या सर्व समस्या निघून जातील.

 

त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी आपल्याला शक्य झाल्यास तर पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करावी. जर आपल्याला पिवळी रंगाचे कपडे परीधान करणे शक्य नसेल तर एखाद्या पिवळा रुमाल आपल्याजवळ ठेवावा. व आपण कोणताही चांगला कामाला चाललो असतो तर त्या ठिकाणी घेऊन जावे. नक्कीच आपल्याला त्या कामांमध्ये यश येईल. जर पिवळी रंगाचे कपडे आपल्याला घालता आली नाही तर पिवळ्या रंगाच्या चंदनाचा टिळा हा नक्कीच आपला कपाळावर लावावा.

 

त्याचबरोबर आपण प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी जवळ स्वस्तिक काढावे. हे स्वस्तिक कुंकवाने काढावे. त्यानंतर प्रत्येक गुरुवारी आपल्याला तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. तो दिवा शुद्ध गायीच्या तुपाचा असावा. त्याचबरोबर तुळशीच्या जवळ आपल्याला एक केळीचे झाड नक्कीच लावावे. कारण यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि देवी माता लक्ष्मीची कृपा देखील राहते. गुरुवारच्या दिवशी तुळशीला हळद अर्पण केल्यामुळे आपला गुरु ग्रह हा मजबूत होतो व आपल्या सर्व धनासंबंधी असलेला समस्या निघून जातात.

 

आपल्याला आपला कामांमध्ये यश येऊ शकते. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचण निर्माण होत नाही. सर्व आर्थिक टंचाई निघून जाते व घरामध्ये धन येण्यास मार्ग निर्माण होतात. त्याचबरोबर जर आपण हळद घातल्यानंतर त्यावर कच्चे दूध हे चांदीच्या वाटीतून तुळशीला अर्पण केले तर नक्कीच आपल्या सर्व कोणत्याही क्षेत्रातील अडचण असेल तर ती नक्कीच दूर होईल. घरातील रोगराइ दूर होईल.

 

घरांमध्ये असलेले भांडण तंटे, वाद-विवाद सर्व काही बंद होतील व घरात शांतता टिकून राहील. माता लक्ष्मीची कृपा देखील होईल. असा हा उपाय जर आपण सलग सात दिवस केला तर नक्कीच त्याचे चमत्कारिक फायदे झालेले आपल्याला दिसून येतील.

 

नक्कीच तुम्ही देखील दर गुरुवारी तुळशीला हळद व दूध या दोन वस्तू अर्पण करा. नक्कीच तुमच्या घरातील सर्व बाधा दूर होतील. घरातच असलेल्या सर्व अडचणी दूर होतील. घरांमध्ये सर्व आर्थिक अडचण दूर होईल.

 

अशाप्रकारे हा गुरुवारी करायचा उपाय नक्कीच तुम्ही करून बघा. अगदी दोनच वस्तू आहेत त्या दोन वस्तू तुम्ही नक्कीच तुळशीला अर्पण करा नक्कीच तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

Leave a Reply

Your email address will not be published.