नेहमी तरुण दिसण्यासाठी फक्त तीन दिवस करा हा उपाय ; फक्त तीन दिवसात चेहऱ्यावर एकही सुरकुती दिसणार त्या …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकाला वाटत असते की आपण सर्वांपेक्षा वेगळं दिसलं पाहिजे आपल्यामध्ये कोणतीही कमी नसली पाहिजे असे प्रत्येकाला वाटत असते नेहमी आपण तरुण दिसलो पाहिजे आपल्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे डाग नसायला पाहिजे किंवा आपल्या चेहऱ्यावर कोणतेही सुरकुत्या नसायला पाहिजेत असे प्रत्येकाला वाटत असते.

आपला चेहरा एकदम फ्रेश असला पाहिजे व त्याचबरोबर आपला चेहरा खुलून दिसला पाहिजे असा यासाठी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचा उपाय करत असतात पार्लरमध्ये देखील जात असतात पार्लरमध्ये गेल्यानंतर तुमचे हजारो रुपये खर्च होत असतात व त्याचा फरक तुम्हाला जास्त काळ दिसून देखील येत नाही तर तुम्हाला फक्त तीन दिवसांमध्ये घरगुती उपाय केल्यानंतर तुमचा चेहरा हा नेहमी तरुण दिसणार आहे व तुमचा चेहरा एकदम खुलून देखील येणार आहेत तर ते कोणता उपाय आहे चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो जसे जसे वय वाढत जाते तसे तसे चेहऱ्यावरचे प्रॉब्लेम देखील वाढत जातात चेहऱ्यावर सुरकुत्या येणे डाग पडणे किंवा अनेक वेगवेगळ्या समस्या देखील उद्भवत असतात त्वचा असेल देखील पडत जाते आणि आज कालच्या कामामुळे आणि कामाचे व्यापामुळे चेहऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ सुद्धा नाही त्याच्यामुळे चेहऱ्याची अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात.

वेळेआधी चेहऱ्यावर सुरकुत्या येतात काळे डाग पडतात डोळ्यांखाली डाग डार्क सर्कल देखील येतात हा उपाय सलग तीन दिवस करायचा आहे हा उपाय तुम्ही केला ना तुमच्या चेहऱ्याच्या जे काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होणार आहेत

मित्रांनो यासाठी सर्वात पहिला लागणारी गोष्ट आहे ती म्हणजे ऑलिव्ह ऑइल घ्यायचा आहे त्याच्यानंतर ना आपल्याला एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये ऑलिव्ह ऑइल कोणत्याही किराणा दुकानांमधून सहज आपल्याला ते मिळू शकते किंवा आपल्या घरामध्ये देखील ते उपलब्ध होऊ शकते एक चमचा आपल्याला ऑलिव्ह ऑइल घ्यायचा आहे.

त्याच्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे आल्याची पेस्ट आपल्याला आले थोडे किसून घ्यायचे आहे रक्ताभिसरण वाढवण्यासाठी आले हे अत्यंत महत्त्वाचा आहे व फायद्याचे देखील मांनले गेलेला आहे एक चमचा आपल्याला आल्याची पेस्ट घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला कोरफड घ्यायची आहे. कोरफड जर आपल्या घराशेजारी कुठे उपलब्ध असेल तर तिथून घेऊ शकता नाहीतर स्टेशनरी मधून किंवा दुकानामधून मेडिकल मधून आपल्याला एलोवेरा जेल उपलब्ध होऊ शकते.

जर तुम्ही जास्त करून फ्रेश एलोवेरा म्हणजेच की कोरफड घेतला तर ते जास्त फायद्याचे ठरणार आहे कोरफड चे जेल तुम्हाला एक चमचा घ्यायचे आहे. हे मिश्रण आता आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला एक ते दोन मिनिटं ते एकजीव करून घ्यायचा आहे आणि जिथे तुम्हाला सुरकुत्या असतील किंवा डाग सर्कल काळे डाग असतील त्या ठिकाणी लावून द्यायचं आहे.

हा उपाय करण्याअगोदर तुम्हाला सर्वात पहिला त्वचेवर थोडी वाफ घ्यायची आहे तुम्ही गरम पाणी करून चेहऱ्यावर टॉवेल टाकून गरम पाण्याची वाफ घेतला तरी देखील चालू शकतो तुम्हाला जर तसं जमत नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये टॉवेल बुडवून घ्यायचा आहे व त्याच्याने तुमचा चेहरा पूर्ण स्वच्छ पुसून घ्यायचा आहे.

त्याच्यानंतर जी तुम्ही पेस्ट तयार केला आहे ती पेस्ट अप्लाय करून घ्यायची आहे ज्या ठिकाणी तुम्हाला डाग आहेत त्या ठिकाणी लावायचा आहे. कॉटन बॉलने किंवा कापसाने तुम्ही हे लावायचा आहे तुमच्या घरामध्ये जे शक्य आहे ते घेऊन तुम्हाला लावायचे आहे. दहा ते पंधरा मिनिटे तसेच ठेवून द्यायचा आहे मग पुन्हा ते सुकल्यानंतर गार पाण्याने तोंड स्वच्छ धुऊन घ्यायची आहे.

हा उपाय आठवड्यातून तीन दिवस करायचा आहे हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला चेहऱ्याला वाफ देणे खूप गरजेचे आहे जर तुम्ही चेहऱ्याला वाफ दिला नाही तर याचा परिणाम तुम्हाला दिसून येणार नाहीत तर मित्रांनो साधा सोपा घरगुती असा उपाय आहे तुम्ही आवश्यक करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका

Leave a Reply

Your email address will not be published.