घरामधील हॉल, किचन, मधील स्विच बोर्ड साफ करा मोजून फक्त दोन मिनिटात एकदम स्वच्छ ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये स्विच बोर्ड हे असते स्विच बोर्डवर काही प्रमाणात धूळ देखील बसलेले असते ते दिसायला खूप खराब दिसत यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो पण त्याच्या जवळ जाण्यासाठी आपण खूप घाबरत असतो कारण त्याला कोणत्याही पाण्याने किंवा ओल्या कपड्याने पुसण्यासाठी आपण घाबरत असतो कारण त्याचा करंट जर आपल्याला बसेल याची आपल्या मनामध्ये भीती असते तर मित्रांनो असाच आपण आज काही घरगुती उपाय बघणार आहोत व फक्त ते पाच मिनिटांमध्येच आपल्याला स्वच्छ दिसणार आहेत.

 

स्विच बोर्डवर धूळ साचल्यामुळे आपण तिथे हात लावल्यावर देखील आपल्या हाताला ती घाण लागते व चिकट आपले हात देखील होऊन जातात हा उपाय करताना तुमच्या घराचे मेन स्विच बंद करायचे आहे जेणेकरून तुम्हाला करंट लागणार नाही मित्रांनो यासाठी तुम्हाला काही घरगुती सामग्री लागणार आहेत यामध्ये तुम्हाला तीन ते चार सामग्री घ्यायची लागणार आहेत तुम्हाला सर्वात अगोदर टूथपेस्ट घ्यायची आहे ती टूथपेस्ट व्हाईट वाली म्हणजेच की पांढरे टूथपेस्ट तुम्हाला या ठिकाणी वापरायचे आहे.

 

स्विच बोर्ड जर भरपूर प्रमाणातच खराब असेल तर तुम्हाला पांढरे टूथपेस्ट युज करायचे आहे दुसरी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे व्हिनेगर विनेगर तुम्हाला सहजच दुकानांमध्ये मिळून जाईल त्याची किंमत देखील जास्त नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे तो म्हणजे खायचा सोडा त्याला आपण सोडियम बायकार्बोनेट असे देखील म्हणतात असतो.

 

जर तुम्हाला या दोन गोष्टीने स्विच स्वच्छ करायचं नसेल तर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे नेलपेंट रिमूवल म्हणजे आपण जे नेल पॉलिश लावतो त्याला रिमूव करण्यासाठी एक लिक्विड मिळतं ते लिक्विड तुम्ही वापरला तरी देखील चालू शकतं तुम्हाला एक कॉटन घ्यायचे आहे व त्या कॉटन वरती नेल पॉलिश रिमूव्हरच लिक्विड लावायचा आहे आणि ते स्विच ला त्याच्याने स्विच बोर्ड स्वच्छ पुसून घ्यायचा आहे .

 

दुसरा साधा सोपा असा उपाय म्हणजे तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक चमचा खायचा सोडा घालायचा आहे आणि एक चमचा विनेगर घालायचा आहे टूथब्रशच्या साह्याने ते एकदम मिक्स करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर मेन स्विच बंद करून ते स्विच बोर्डवर ते मिक्स केलेलं आपण विनेगर खायचा सोडा ब्रशच्या साह्याने लावायचा आहे.

 

हे लावताना तुम्हाला हातामध्ये हॅन्डक्लोज वापरायचे आहेत ते नसेल तर तुम्हाला प्लास्टिकच्या पिशवी वापरला तरी देखील चालू शकतं त्याच्यानंतरन कॉटनच्या कापडाने ते पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे आहे तर मित्रांनो साधा सोपा असा घरगुती उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट जाणवणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.