स्वामींची नित्यसेवा कशी करायची? आयष्याचं सोन करतील स्वामींच्या या सेवा …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येक जण हे स्वामींचे भक्त आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो आपण स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी कोणताही मार्ग सोडत नाही कारण स्वामी आपल्याला नेहमी मदत करत असतात कोणत्याही संकटांमध्ये स्वामी आपल्याला कधीही एकटे टाकत नाहीत तर मित्रांनो आज आपण स्वामींची नित्यसेवा कशी करायची याबद्दल जाणून घेणार आहोत.

 

तुम्ही नित्य सेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृत्वाचे रोज तीन अध्याय वाचू शकता म्हणजे बघा सात दिवसांमध्ये आपल्याला एक पारायण करायचा आहे नित्यसेवेला जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर तुम्ही नित्य सेवेमध्ये खंड नाही करायचे म्हणजे कधी कधी आपल्याला सूतक पडतो मासिक धर्म असतो अशावेळी तुम्ही हे नका करू परंतु बाकीच्यांचे वेळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे आहे .

 

ते नित्य नियमाने वाचन करायचा आहे त्याच्यानंतर अजून एक येत ते म्हणजे अकरा माळी जप आता अकरा माळी जप करणे म्हणजे वीस एक मिनिट तर सहज लागतात प्रत्येकाला उन्हामध्येच इतकी क्षमता नसते की अकरामारी जप करायला किंवा मग रोज बसून अकरा माळी जप तेवढं मन पण शांत होत नाही मन एकाग्र करणे शक्य नसेल तुमचं जर मन स्थिर होत असेल आणि तुम्ही जर करू शकत असाल तर अकरा माळी ज प नित्य नियमाने करा खूप चांगली सेवा आहे ही सुद्धा परंतु जर हे शक्य नसेल तर एक माळ सुद्धा तुम्ही करू शकता परंतु मनोभावे मन एकाग्र करून आपल्याला ही सेवा करायची आहे .

 

आपल्याला स्वामी चरित्रामृत 21 अध्याय सात दिवसांमध्ये संपवायचे आहे त्याचबरोबर नित्यसेवेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये आपल्याला नित्य नियमाने दिवसानुसार सेवा दिलेले आहेत की तुम्ही या दिवशी ही सेवा करू शकतात ती सेवा करू शकता असे दिवसानुसार आपल्याला काय काय वाचायचे आहे ते सुद्धा दिलेला आहे तर तुम्ही ते सुद्धा करू शकता म्हणजे या सेवेमध्ये तुम्ही इतक्या गोष्टी करू शकतात तुमच्याकडे जर वेळ नसेल आणि तुम्हाला वाटत असेल की मी इतकं नाही करू शकते.

 

किंवा नाही माझ्याकडे वेळ तर मग मी कसं करावं तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत आहेत आणि त्याच्यानंतर एक माळ जप केला म्हणजे एक माळ करायचं हे बघा ठरवून दिलेल्या ज्या गोष्टी आहेत किंवा सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत तशा करणे प्रत्येकाला शक्य नाहीये की मला हे करायचे परंतु माझ्याकडे वेळ नाहीये तर मी कसं करू शकतो असं बऱ्याच जणांचा प्रश्न येतो आणि हे खर आहे की आत्ताच खूप धकाधकीचा जीवन आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला तितका वेळ मिळेल असं नाहीये त्याच्यामुळे तुम्ही स्वामी चरित्र सारामृत आणि एक मार्ग केला तरी सुद्धा चालेल.

 

 

दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता ब्रह्म मुहूर्तावरती करा दिवसभरामध्ये तुम्ही दुपारच्या वेळात करा संध्याकाळी करा कधीही चालेल याला बंधन नाहीये फक्त बारा ते साडेबारा या दरम्यान स्वामींची सेवा करायची नाही बाकी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता आता आक्रमणे जप करायला सांगितलेला आहे परंतु अकरा माळी जप प्रत्येक स्त्रीला बसून अकरा माळी जप करणं शक्य होत नाही.

 

 

तर आपण काय करायचं जेव्हा आपण स्वयंपाक बनवत असतो कपडे धुवत असतो ना तेव्हा सुद्धा श्री स्वामी समर्थ या नावाचा याच्यामध्ये आपला 11 पेक्षा जास्त माळी सुद्धा होऊ शकतात म्हणजे होतातच रोज जर तुम्ही नित्य नियमाने केलं तर तुमच्या 11 पेक्षा जास्त माळी सुद्धा होतात आणि काम करता करता एक तर कसं होतं आपण बसून तर जप करायला लागलो नाही की आपल्यासारखी समोर काम येत असतात आपल्याला ती सुद्धा महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर सेवा सुद्धा महत्त्वाच्या आहे मग दोन्हींकडे लक्ष देण्यात येताना आपली थोडीशी तारांबळ उडत असते की सेवेला बसले की असं वाटतं माझं हे काम बाकी येते का बाकी असं नको व्हायला तर तुम्ही काय करा की तुमचं घरातली काम आहे .

 

ती करता करता श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा याच्यामुळे काय होतं जेवण देखील रुचकर होतं असे भरपूर जणांचे मत देखील आहे ज्यावेळेस आपण नामजप करत असतो त्यावेळेस आपल्या स्वयंपाक देखील खूप चांगला होतो त्याच्यानंतर बऱ्याच जणांच्या घरांमध्ये नॉनव्हेज केला जातो नॉनव्हेज बनवले जाते किंवा मग स्वतः पण खात असतात तर अशा मी काय करायचं तर जे नॉनव्हेज खात असतील तर तुम्ही संध्याकाळी नॉनव्हेज खाणार असाल तर तुम्ही नित्य सेवा सकाळीच करून घ्या त्याच्यानंतर त्या पोतीकडे किंवा मग स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोकडे आपण जायचं नाही.

 

परंतु जर नॉनव्हेज खाल्ल्यानंतर आपण तिथे पोतीला हात लावायला किंवा सकाळी जर नॉनव्हेज बनणार असेल तुमच्या घरामध्ये तर तुम्ही अगदी पहाटे उठून सुद्धा हे नित्यसेवाची आहे ती करू शकता आता बऱ्याच जणांच्या खरंतर असं म्हटलं जातं की नॉनव्हेज खावं नाही परंतु प्रत्येकाच्या शरीराला काही काही गोष्टी ज्या आहेत त्या लागत असतात पाहिजे असतात आणि मग त्याच्यामुळे नॉनव्हेज खाणं सुद्धा बंधनकारक असतो .

 

परंतु सेवा करणे हे सुद्धा इच्छा असते की आपल्याला नॉनव्हेज पण खायचा आहे आणि सेवा पण करायचे आहे तर मग ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज पडणार असेल त्याच्या अगोदरच तुम्ही असे वा करून घ्या किंवा मग त्यात तो जो दिवस आहे त्या दिवशी तुम्ही सेवा स्किप करा परंतु नित्य सेवा जे आहे ती शक्यतो तुम्ही नियमितपणे करावी तर मग तुम्ही सकाळी वेळ असेल तर सकाळीच करून घ्या आणि किंवा मग तुमच्या घरामध्ये दुसऱ्या दिवशी नॉनव्हेज बनणार असेल तर आदल्या दिवशी तुम्हाला जेवढ्या वाचायचे आहेत तेवढे तुम्ही वाचून घ्या किंवा मग तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही हे श्री स्वामी चरित्र सारामृत रोज नित्य नियमाने 21 सुद्धा वाचू शकतात.

 

त्याला जास्त शक्य होईल तसं हे करू शकतात परत आपलं मासिक धर्म येतो तर त्याच्यामध्ये आपले जे चार-पाच दिवस असतात त्या दिवसांमध्ये आपल्याला सेवा करायची नाहीये परंतु नावस्मरणाची सेवा आपण नित्य नियमाने करू शकतो त्याच्यानंतर तारक मंत्र एक वेळा तारक मंत्र नित्यसेवेमध्ये एक वेळा तारक मंत्र एक माळी स्वामी समर्थ नावाचा जप आणि श्री स्वामी चरित्र सारामृत दिनाच्या या गोष्टीच्या आहेत आणि त्या नियमाने करायचे आहे त्याच्यामध्ये मासिक धर्म असेल तुमचा किंवा त्याच्यानंतर सुतक वगैरे असेल तर या दिवसांमध्ये असे आपल्याला करायचे नाहीये तोपर्यंत आपल्या सेवा झालेले आहे त्याच्यानंतर तुम्ही मासिक धर्म संपल्यानंतर पुन्हा त्याच्यापासून पुढे आपल्याला सुरुवात करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्यालाही नित्यसेवाची आहे ती करायची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.