मित्रांनो आजकालच्या धकाधकीच्या ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे अगदी तरुण वयातच मधुमेह रक्तदाब हृदयविकार असे विकार अनेकांना गाठत आहेत. मधुमेह रक्तदाब अशा आजारांशी झुंजणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक औषधं घेतली जातात. तुम्हाला मधुमेहाची लक्षणं दिसत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. उपचारांसाठी प्रथम घरगुती उपचार आणि आयुर्वेदिक औषधं वापरणं चांगलं होईल. विशेष म्हणजे यातली अनेक औषधं आपल्या घरातही सहज उपलब्ध होतात. त्यामुळे घरच्या घरी हे उपाय करून मधुमेह आटोक्यात ठेवता येतो.
मित्रांनो यासाठी आपण आता काही घरगुती उपाय करून बघणार आहोत हे घरगुती उपाय केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही मेडिसिनची किंवा कोणत्याही इंजेक्शनची गरज लागणार नाही हा उपाय तुम्ही केला तर तुमची साखर नियंत्रणामध्ये येणार आहे तरी कोणते उपाय आहेत किंवा कोणते पदार्थ आहेत कसे तयार करायचे याबाबतची माहिती आता आपण जाणून घेऊया
मित्रांनो हा उपाय तयार करण्यासाठी आपल्याला तीन वस्तूंची गरज लागणार आहे आणि तिन्ही वस्तू त्या आपल्या घरामध्ये आपल्या स्वयंपाक घरामध्येच उपलब्ध असणार आहेत त्यातली पहिली वस्तू आहे ती म्हणजे आवळ्याची पावडर शुगर असणाऱ्या लोकांसाठी आवळा पावडर अत्यंत फायदेशीर आहे कारण याच्यामध्ये क्रोमियम नावाची तत्त्व असते जे शरीरातील इन्सुलिन लेवल वाढवण्याचे काम करत असते.
जेणेकरून रक्तातील साखरेची एनर्जी मध्ये रूपांतर होते आणि पर्यायाने रक्तातील साखर नियंत्रणात राहते या उपायासाठी दोन चमचे इतकी आवळा पावडर घेणार आहोत ही आवळा पावडर कोणत्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये किंवा मेडिकलमध्ये देखील आपल्याला सहजपणे उपलब्ध होऊ शकते एका वाटीमध्ये आपल्याला दोन चमचे इतकी आवळा पावडर घ्यायची आहे.
यानंतरचा दुसरा घटक म्हणजे आपल्याला कडुलिंबाची पावडर घ्यायची आहे निम पावडर या नावाने बाजारामध्ये उपलब्ध होते जर तुमच्या परिसरामध्ये कडुलिंबाचे झाड असेल तर त्याची तुम्हाला ताजी पाने काढून आणायचे आहेत व ती उन्हामध्ये वाळवत ठेवायचे आहेत व वाळल्यानंतर त्या पानांचा तुम्हाला रस तयार करायचा आहे.
तिसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे मेथी दाण्याची पावडर लागणार आहे कोणत्या ही किराणा दुकानात तुम्हाला मिळून जाऊ शकते. दोन चमचे ही पावडर अपल्याला घायची आहे. हे तिन्ही वस्तू आपल्याल मिक्स करुन घायच आहे. एक ग्लास कोमट पाणी घ्यायचे आहे. व आपल्या ते मिश्रण त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. व ते मिश्रण एकजीव करुन घ्यायचं आहे. व सकाळी उठल्यावर उपाशी पोटी हे प्यायच आहे. तर मित्रांनो साधा सोपा हा उपाय अवश्य करून बघायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होणार नाही हे सर्व पदार्थ नैसर्गिक असल्यामुळे तुम्हाला याचा फायदा होणार आहे.