आणि त्या रात्री मी ट्रेन मध्ये एकटीच होती, मी खूप घाबरली होती आणि पुढे जे झाले ते वाचून अंगावर काटा आला रेवती ताईंना आलेला स्वामी अनुभव….

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येक जण हे स्वामींचे भक्त आहोत सेवेकरी आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण त्यांची पूजा प्रार्थना अगदी मनोभावे करत असतो स्वामींच्या मठांमध्ये जात असतो केंद्रामध्ये जात असतो किंवा घरामध्ये 108 मानाची जप देखील करत असतो स्वामींचा कुठलाही मार्ग आपण सोडत नाही कारण स्वामी आपल्याला नेहमी मदत करत असेल आपल्यावर कोणत्याही प्रकारची अडचणी असली तरी स्वामी आपल्याला त्याच्यामधून बाहेर काढत असत तर मित्रांनो स्वामी नेहमी म्हणत असतात की अशक्य ही शक्य करतील स्वामी एक वाक्य खूप काही दिलासा देऊन जातो मित्रांनो आज आपण अनुभव असणार आहेत त्या ताईंचे नाव आहे रेवती तर हा अनुभव चला तर मग आता आपण त्यांच्या शब्दांमध्ये वाचूया.

 

मित्रांनो माझं नाव रेवती आहे मी राहणारी बोरवली ची आहे .

स्वामी पदोपदी म्हणजेच नेहमी आपल्या सोबत असतातच आपल्याला किती वाईट वेळ आली तरी देखील स्वामी नेहमी आपल्या सोबत राहतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे एक स्वामींचा वाक्य खूप काही दिलासा देऊन जात असतात हे वाक्य आपण खूप ठिकाणी ऐकलं देखील आहे आणि वाचले देखील आहे पण प्रत्यक्ष जेव्हा हा अनुभव आपल्याला मिळतो.

 

आपल्यासारख्या भाग्यवान कुणीही नाही तसाच काहीसा एक प्रसंग माझ्यासोबत देखील घडला आणि त्या वेळेमध्ये स्वामी माझ्या सोबत कसे होते हेच मी आज तुम्हाला सर्वांना सांगणार आहे ही गोष्ट मी जास्त कुणाला सांगितले नव्हते फक्त माझ्या घरामध्येच मी सगळ्या व्यक्तींना सांगितले होते. माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस होता आता तिचा वाढदिवस होता तो होता वसईला तिच्या वाढदिवसासाठी मी त्या रात्री घरातून बाहेर पडले आणि निघताना सांगितलं होतं की मी अकरा वाजेपर्यंत घरी येईल आता अकरा म्हटलं तर ही काय पहिली वेळ नव्हती.

 

त्यामुळे विशेष काहीही वाटलं नाही आणि मी घरातून बाहेर पडले आता माझं जे नियोजन होतं ते बरोबर आपल्या घरामध्ये अकराला पोहोचायचं असं ठरलेलं होतं परंतु झालं असं की वाढदिवसाची पार्टी होती त्याला थोडासा उशीर झाला आणि हे असे कार्यक्रम म्हटला तर थोडासा वेळ इकडे तिकडे होत असतो तसेच काही तिथे झालं तर मला तिथेच अकरा वाजले होते त्यामुळे आता घरी जायला उशीर होईल या धाकाने मी अगदी तातडीने वसई रोडला स्टेशनला आले आणि त्या ठिकाणी सव्वा अकरा ते साडेअकराच्या दरम्यान एक म्हणजे ट्रेन आली.

 

आणि पटकन मी एका डब्यात चढली. आता मी काहीही मागचा पुढचा विचार केला नाही कारण मला घरी जायची घाई होती आता जेव्हा मी त्या डब्यात चढले तेव्हा सगळीकडे बघितलं तर मला असं वाटलं की मी या डब्यामध्ये एकटीच आहे पण तरीही ठीक आहे बसले मी पण जेव्हा मी सीटवर बसली तेव्हा अचानक माझी नजर समोरच्या एका सीटवर गेली तर त्या ठिकाणी चार मुलं बसलेली होती आणि त्या चार मुलांकडे बघून मला त्यांचं वर्तन काही चांगलं वाटलं नाही.

 

किंवा कदाचित नशे मध्येही असतील असेही मला थोडं थोडक्यात जाणवलं आता कुठल्या पक्षाची नजर म्हणजे स्त्रियांकडे किंवा कुठल्या महिलेकडे कशा पद्धतीने बघत आहे हे प्रत्येक स्त्रीला कळतं आणि तसंच मलाही म्हणजे मलाही ती गोष्ट समजली आणि त्यामुळे मनामध्ये थोडीशी धाकधूक निर्माण झाली आणि म्हणूनच त्याच क्षणाला आम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप सुरू केला.

 

आणि नंतर विचार केला की आता पुढचा स्टेशन जेव्हा येईल तेव्हा मी पटकन या डब्यातून उतरेल आणि दुसऱ्या डब्यात जाऊन बसली म्हणजे आजूबाजूला दुसरे लोकही असतील अशा ठिकाणी मी जाऊन चालेल असे मी माझा माझा ठरवलं आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप मी सुरू केला होता थोड्यावेळाने पुन्हा माझे नजर तिकडे गेली तर त्यातला एक मुलगा माझ्या दिशेने येताना मला दिसला आता हे दृश्य जेव्हा मी बघितलं तेव्हा अगदीच मी खूपच घाबरून गेली.

 

आता काय करावं मला काहीही सुचत नव्हतं आणि याच प्रसंगामध्ये मी स्वामींचा धावा अजून जोरात करू लागली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने माझा सुरू होता अगदी मला घाम फुटल्यासारखं झालं होतं अगदी थरका पडला होता परंतु चेहऱ्यावर काहीही दाखवायचं नाही असं मनातून ठरवलं होतं तितक्याच त्या क्षणांमध्ये नेमकं काय झालं ठाऊक नाही परंतु तो मुलगा अचानक खाली पडला खाली पडला म्हणजे ट्रेनच्या खाली नाही तर ट्रेनमध्येच परंतु तो खाली पडला.

 

एक म्हणजे त्याचा बॅलन्स गेला आणि तो खाली पडला होते ते त्याच्या दिशेने धावून आले आणि त्याला उचलण्यासाठी म्हणजे ते पुढाकार त्यांनी घेतला आणि तितक्यात पुढे नायगाव स्टेशन आलं आणि पटकन तातडीने मी त्या नायगाव स्टेशनला उतरली आणि दुसऱ्या डब्यात जाऊन बसली तिथे थोडेफार लोकही होते आणि मला थोडं सेफही वाटेल अशा ठिकाणी मी तातडीने जाऊन बसले अशा पद्धतीने माझ्यावर तो प्रसंग घडला होता आणि त्यानंतर मात्र मी जेव्हा घरी पोहोचले.

 

अगदी त्यानंतर मी घरी सुखरूप व्यवस्थित पोहोचले परंतु मला रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही आणि भलतेच विचार मी करू लागली की कदाचित त्यावेळेस आपल्या सोबत काहीही करू शकलो असतो परंतु त्यावेळेस माझा जीव त्यातून वाचला म्हणजे प्राण वाचले आणि याचं सगळं श्रेय काही आहे ते स्वामींनाच मी देत आहे कारण भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य काय आहे याची प्रचिती मला त्या क्षणाला आली आणि निश्चितच त्यावेळेस माझ्यासोबत स्वामीच होते त्यामुळे माझ्यासोबत काहीही दुर्दैवी घटना घडली नाही यावर माझा ठाम विश्वास आहे.

 

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.