तीन दिवस सकाळी उपाशीपोटी पेरूचे पाने खाल्ल्याने शरीराला जे चमत्कारिक फायदे झाले ते लाखो रुपायंची औषधे पण करू नाही शकत असे चमत्कारिक फायदे ..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपल्या आसपास अनेक प्रकारच्या वनस्पती असतात आणि या वनस्पती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असतात. परंतु त्याचा वापर कसा करायचा हे माहित नसल्याकारणाने आपण त्याचा वापर करणे टाळतो. तर आपल्या परिसरामध्ये असणारे पेरूचे झाड प्रत्येकाने पाहिले असेल. तर या पेरूचे झाड आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असते. पेरूची पाने, फळ हे खूपच फायदेशीर आहेत. तर पेरूची पाने हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने कशी फायदेशीर ठरतात याविषयी आज आपण जाणून घेऊया.

 

तर मित्रांनो कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी पेरूच्या पानांचा वापर आपल्याला खूपच फायदेशीर ठरतो. तर चार ते पाच पाने पेरूच्या पाणे घेऊन ती पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायची आहेत आणि आपल्याला ते पाण्यामध्ये उकळवायचे आहेत. उकळवल्यानंतर हे पाणी आपणाला गाळून घ्यायचे आहे आणि हे पाणी आपल्याला प्यायचे आहे. यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते.

 

तसेच पेरूच्या पानांमुळे उलटी देखील तसेच जे काही पोटामध्ये पोट दुखीचा त्रास असेल तो देखील कमी होतो.

जर तुम्हाला जुलाबाचा त्रास असेल तर तुम्ही 30 ग्रॅम पेरूची पाने घ्यायचे आहेत. ती स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत आणि दोन ग्लास पाणी घ्यायचे आहे आणि या पाण्यामध्ये तुम्हाला पेरूची पाने बारीक करून टाकायचे आहेत आणि एक मूठभर तांदूळ घेऊन त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे.

 

आणि हे पाणी उकळवायचे आहे. उकळल्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचे आहे आणि हे पाणी तुम्ही दिवसभरात दोन वेळा प्यायचे आहे. ज्यामुळे तुमचा जुलाब नक्कीच कमी होईल.

 

तसेच जर तुम्हाला टीबीमुळे ताप येत असेल तर हा ताप कमी करण्यासाठी पेरूची पाने फायदेशीर ठरतात. तर एक ते दहा पेरूची पाने घेऊन ही पाने तुम्हाला पाच कप पाण्यामध्ये उकळवायचे आहेत आणि ज्या वेळेस तीन कप पाणी राहील त्यावेळेस हे पाणी तुम्हाला गाळून घ्यायचे आहे आणि हे पाणी थोडेसे थंड होऊ द्यायचे आहे आणि नंतर तुम्ही एक एक कप अशा प्रकारे दिवसभरात तीन कप पाणी तुम्हाला हे प्यायचे आहे. यामुळे टीबीचा जो काही ताप असेल तो देखील कमी होतो.

 

वजन कमी करण्यासाठी पेरूच्या पानांचा फायदा होतो. म्हणजे जर तुमचे जे वजन वाढले असेल आणि काही केल्याने कमी होत नसेल तर तुम्ही पेरूची पाने खाऊ शकता. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास नक्कीच मदत होईल. तसेच जर तुम्हाला दात दुखीची समस्या असेल, हिरड्यांमध्ये सूज असेल तर तुम्ही पेरूची पाने पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहेत आणि हे पाणी गाळून घ्यायचे आहे आणि हे पाणी थोडेसे गार झाल्यानंतर या पाण्याने तुम्ही गुळण्या करायच्या आहेत.

 

यामुळे तुमची दात दुखीची समस्या असेल हिरड्यांमध्ये सूज आलेली असेल तर ही नक्कीच कमी होते. तसेच पेरूच्या पानांचा तुम्ही वापर आपल्या मधुमेह नियंत्रित करण्यासाठी देखील करू शकता. म्हणजेच पेरूची पाने पाण्यामध्ये उकळून पाणी पिल्याने मधुमेह नियंत्रित राहते. तसेच आपल्यापैकी बऱ्याच जणांना सांधेदुखीचा आजार सतावत आहे.

 

तर तुम्ही पेरूच्या पानांचा लेप करून जर सांधेदुखीवर लावला तर यामुळे सांधेदुखी नक्कीच कमी होईल. तसेच जर चेहऱ्यावरती पिंपल्स असतील तर तुम्ही पेरूच्या पानांचा रस चेहऱ्यावरती लावायचा आहे. दोन-तीन दिवस तुम्ही सलग जर हा उपाय केला तर चेहऱ्यावरील पिंपल्स नक्कीच गायब होतील.

 

तसेच तुम्ही पेरूच्या पानांचा लेप करून देखील चेहऱ्यावर लावला तर चेहऱ्यावरती एक वेगळ्याच प्रकारची चमक येते. तसेच चेहऱ्यावरचे जे काही खाज असेल ती देखील कमी होते.

 

तसेच दम्याचा आजार तुम्हाला देखील असेल तर तुम्ही पेरूच्या पानांचा वापर करू शकता. म्हणजेच तुम्ही पेरूंची पाने जर सेवन केला तर दम्याचा त्रास कमी होऊ शकतो. जर केस गळतीची समस्या असेल तर तुम्ही पहिल्यांदा आपले केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे शाम्पू लावून पाणी स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत आणि नंतर तुम्ही आपल्या केसांना पेरूच्या पानांचा रस करून लावायचा आहे.

 

यामुळे तुमचे केस गळती थांबेल. तसेच केसांचा रंग देखील काळा होईल. तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या आजूबाजूला असणाऱ्या पेरूच्या पानांचा वापर करू शकता. यामुळे तुमच्या अनेक समस्या वरती तुम्हाला फायदा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.