शनिदेव म्हणतात साडेसाती लागल्यावर जर एका क्षणात कोणाला कसे गरीब बनवतो, पहा? शनिदेव आणि माता लक्ष्मीची कथा?
मित्रांनो, आजची कथा खूपच ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्वक आहे. आजचे लेखक म्हणजे आपण शनिदेव वर माता लक्ष्मी यांची एक पौराणिक कथा जाणून घेणार आहोत. असं म्हणतात की स्वर्गलोकांमध्ये एके दिवशी शनिदेव आणि माता लक्ष्मी यांच्यामध्ये मतभेद चालू होता. लक्ष्मी माता म्हणू लागली मी श्रेष्ठ आहे. तर शनिदेव म्हणू लागले मी श्रेष्ठ आहे. दोघांमध्ये जेव्हा निर्णय […]
Continue Reading