मार्गशीर्ष गुरुवार 2024 कधी पासुन चालु, किती गुरुवार, उद्यापन कधी?… व्रताचे संपूर्ण नियम….!!
मित्रांनो, प्रत्येक मराठी महिन्याचे वेगळे महत्व आहे आणि त्या-त्या महिन्यात विविध व्रत-वैकल्य साजरे केले जातात. त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष. या वर्षी मार्गशीर्ष महिना कधी पासून सुरू होतोय, तसेच किती मार्गशीर्ष गुरुवार आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मात वर्षातील सर्व १२ महिने विशेष आहेत. वर्षातील […]
Continue Reading