नवरा बायको एकमेकांवर संशय का घेतात? ही आहेत मुख्य ७ कारणे….!!!
मित्रांनो, नवरा-बायकोच्या संसारातील जीव घेणे विष, म्हणजेच “संशय”. ज्या नवरा-बायकोमध्ये संशय नावाचे पिशाच्च प्रवेश करते तेव्हा सुखी संसाराला ग्रहण लागून जाते. घरातील सुख – समाधान नाहीसे होऊन कधी कधी आयुष्य विध्वंसक थराला जाऊ शकते. आज आपण इथे नवरा-बायको एकमेकांवर नेमक्या कोणत्या कारणाने संशय घेतात? ती सात कारणे पाहणार आहोत. तसं संसार जोडताना जशी सप्तपदी ने […]
Continue Reading