मुलीला पहिला message काय करायचा? १००% रिप्लाय येणार ..!!
मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? पूर्वी म्हणजे अगदी सोशल मीडिया येण्याआधी प्रियकर प्रेयसी एकमेकांशी कोणत्या माध्यमाद्वारे संपर्क करू शकायचे? ते कसे आपल्या मनातली गोष्ट एकमेकांपर्यंत पोहचवत होते? अगदी एका क्षणासाठी जरी त्यांना भेटण्याची इच्छा झाली तर ते कसे भेटत होते बरं? थांबा थांबा डोक्यावर हात ठेवून विचारात पडण्याची गरज नाही मी सांगते. तेव्हा प्रियकर प्रेयसींसाठी […]
Continue Reading