सकाळी व संध्याकाळी साडेसहा ते साडेसात ही लक्ष्मी घरी येण्याची वेळ नक्की करा या दहा गोष्टी लक्ष्मी माता होईल प्रसन्न घरामधये येत राहील पैसाच पैसा …..!!
मित्रांनो आपल्या घरी लक्ष्मीचे नेहमी वास्तव्य असावे असे वाटत असेल तर आम्ही जे नियम सांगणार आहोत ते तुम्ही पाळा याचा लाभ तुम्हाला नक्की मिळेल. साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान माता लक्ष्मीचा प्रत्येक वास्तुत आगमन करते. ज्या घरातील वातावरण अल्लाददायक असते प्रसन्न असते अशा घरात लक्ष्मी स्थाई वास करते. लक्ष्मीची कृपा बरसल्यावर त्या घराची भरभराट नक्की होते. […]
Continue Reading