हे चार विषारी साप चावल्यानंतर ही माहिती तुम्हांला असणे अत्यंत गरजेचं आहे, या चार विषारी सापांची माहिती ; चावल्यावर प्रथम उपचार काय करावे? महत्वपूर्ण माहीती ….!!
मित्रांनो, आपल्या भारतात प्रामुख्याने मानवी वस्तीत आढळणारे चार प्रमुख विषारी साप आहेत नाग, मण्यार, घोणस व फुरसे. घोणस सापाच्या दंशामुळे भारतात सर्वाधिक लोक मरतात, सर्पदंशावर योग्य उपचार न केल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. सर्पदंशाच्या वेळी काही गोष्टींची योग्य वेळी काळजी घेतल्यास कोणत्याही व्यक्तीचा जीव वाचू शकतो. तर मित्रांनो आज आपण नाग, मण्यार, घोणस व […]
Continue Reading