पोट साफ होण्याची सर्व औषधें फेकून द्या, सकाळी पोट फक्त दोन मिनिटांत साफ करा, अपचन, बद्धकोष्ठता, कायमची दूर होणार, पोटाचे आतडी धुतल्यासारखी स्वछ होतील ….!!
मित्रांनो, सध्याच्या जीवनशैलीत लोकांच्या आत्ताच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटासंबंधित समस्या उद्भवणं सहाजिकच आहे. अलीकडे बहुतांश व्यक्ती बद्धकोष्ठता आणि अॅसिडीटीच्या समस्येशी झुंजत आहेत.तशी तर ही एक सामान्य समस्या आहे पण जर त्याकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात अल्सरसारख्या समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते. पोटाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी बरेच लोक डॉक्टरांकडे जातात परंतु मित्रांनो डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्याकडून […]
Continue Reading