सोलापूर हायवेला रात्री 1 वाजता बस थांबली आणि…. स्वामी भक्त शैलेश दादांना आलेला श्री स्वामी समर्थांचा थरारक अनुभव ….!!
मित्रांनो जर रात्री एक वाजता बस एका हायवेवर पंचर झाली आणि त्यानंतर कंडक्टरने जर तुमची तुमची सोय करा असे सांगितले तर अशावेळी तुम्हाला काय वाटेल? तर मित्रांनो आज आपण असाच शैलेश दादांना आलेला स्वामी अनुभव पाहणार आहोत तर मित्रांनो शैलेश दादा आपला अनुभव आपल्याला असे सांगतात की, आम्ही आमच्या पाहुण्यांच्या लग्नासाठी सोलापूर मधून बाहेरगावी जाणार […]
Continue Reading