सोमवारी या तीन चुका अजिबात पण करू नका? नाहीतर महादेव होतील भयंकर क्रोधित संपूर्ण घर होईल नष्ट …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो वारा वरून देखील आपल्याला भरपूर माहिती मिळत असते आठवड्याचे सात वार असतात ते प्रत्येक वारांचे ग्रहानुसार काही ना काही फायदे असतातच कोणत्या ना कोणत्या देवांना तो वारसमर्पित केलेला असतो मित्रांनो त्याचबरोबर आज आपण जाणून घेणार आहोत की भगवान शिवशंकराची पूजा करताना या तीन चुका तुम्हाला कधीच करायचे नाहीत या जर तुम्ही चुका केला तर तुमचे घर पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहेत तर त्या कोणत्या चुका आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

 

मित्रांनो आठवड्यातला पहिला वार आहे तो म्हणजे सोमवार सोमवार हा वार भगवान शिवशंकरांना समर्पित केलेला आहे मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत की सोमवारच्या दिवशी आपण काय केले पाहिजे किंवा किती वाजता उठले पाहिजे काय खाल्ले पाहिजे या सर्वांची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो सोमवार हा दिवस शिवशंकरांचा आराधनाचा दिवस म्हणून मानला जातो तसेच या दिवसाचा अधिपती सो म्हणजेच चंद्र देखील आहे. त्यामुळेच याचे नाव सोमवार ठेवण्यात आले आहे म्हणूनच सोमवारच्या दिवशी भगवान शिव आणि चंद्र या दोघांची देखील आराधना केली जाते आणि वृद्ध देखील केले जाते सोमवार ला महादेवांसाठी आलेले व्रत उपवास अतिशय फलदायी सिद्ध होतं म्हणूनच महादेव शिवशंकरांचे भक्तगण आपल्या कोणत्या इच्छापूर्तीसाठी तसेच सुख-समृद्धीसाठी सोमवारचे उपवास आवश्यक ठेवतात आणि त्याचबरोबर चांगला भाग्यदायी जीवन साथी देखील मिळून जातो.

 

कुवारी मुली सोमवारी उपवास केल्याने त्यांना हवा तसा जोडीदार देखील प्राप्त होतो. मित्रांनो दुसरी महत्त्वाचं म्हणजे ज्योतिष शास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की महादेव शिवशंकर आणि चंद्र देवाशी जोडले गेलेले आहे. त्या दिवशी ही सर्व कामे तुम्हाला करायचे आहे .तुम्हाला महादेवांच्या शिवलिंग मंदिरामध्ये जायचे आहे. त्याच्यानंतर शिवलिंगावर गंगाजल अर्पण करायचे आहे आणि महादेवांना विशेष प्रिय असलेल्या बेलपत्र देखील व्हायचे आहे.

 

शेवटी चंदनाचा लेप देखील लावायचा आहे आणि गव्हाच्या पिठाच्या मंदिराचा भोग देखील सोडवायचा आहे. मित्रांनो तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे महादेव शिवशंकरांना पांढरे वस्त्र खूप आवडतात म्हणूनच सोमवारच्या दिवशी जसे की दूध पांढरे फूल इत्यादींना विशेष महत्त्व दिले गेलेले आहे आणि हे सर्व महादेव शिवशंकरांना अर्पण देखील करायचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोमवारच्या दिवशी तुम्हाला पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे.

 

मित्रांनो चौथी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जर सोमवारच्या दिवशी तुम्ही कोणत्या महत्त्वाच्या कामानुसार बाहेर जात असाल तर घरातील आरशामध्ये तुम्ही स्वतःला एक वेळेस बघायचे आहे तुमच्या कामांना कोणत्याही प्रकारची अडथळे येणार नाहीत. मित्रांनो काही कामे आहेत ती तुम्हाला सोमवारच्या दिवशी केलीच पाहिजे. आणि त्याचबरोबर असे देखील आहे की सोमवारच्या दिवशी ही कामे करायची देखील नाही.

 

मित्रांनो सर्वात महत्त्वाचा आहे ते म्हणजे काळया रंगाचे कपडे परिधान करून सोमवारच्या दिवशी शिव मंदिरामध्ये जायचे नाही. त्याचबरोबर स्त्रियांनी. सोमवारच्या दिवशी आपली केस कधी धुवायचे नाहीत सोमवारी जे लोक व्रत करतात त्यांनी संयम ठेवायचा आहे नाहीतर महादेव क्रोधित होतात. सोमवारच्या दिवशी मांसाहार करू नये त्या दिवशी तुम्हाला शुद्ध सात्विक आहार खायचा आहे दूध दही या प्रकारचे आहार तुम्हाला घ्यायचे आहे.

 

मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोमवारच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीचा अपमान करायचा नाही आणि त्याचबरोबर वाईट अपशब्दही वापरू नये आपण जर एखादा बद्दल वाईट बोललो तर आपल्या जिभेवर वास करणाऱ्या मात्र सरस्वती आपल्यावर नाराज होतात दिवशी तरी अजिबात करायचा नाही नाहीतर तुम्ही केलेले व्रत मोडले जाते. मित्रांनो चौथी गोष्ट आहे ती म्हणजे महादेवांबरोबरच तुम्हाला नंदीची ही पूजा करायची आहे. महादेव पशु प्रेमी आहेत त्यामुळे तुम्हालाही पूजा करायची आहे. गाय मातीला तुम्हाला खायला देखील द्यायचे आहे.

 

मित्रांनो देवपूजा करताना म्हणजेच की महादेवांची पूजा करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे तुळशीची पाने किंवा फाटलेले बेलपत्र आणि तुकडा तांदूळ कधीच अर्पण करायचे नाही आणि शंका तून जल अर्पण करायचे नाही. सोमवारच्या दिवशी चंद्राची आराधना देखील करायची आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिव मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला टाळ्या वाजवायचे नाहीत कारण टाळे वाजवल्यानंतर भगवान शिव शंकर हे क्रोधित होतात आणि पौराणिक कथेनुसार शिवशंकरांचे ध्यान भंग करणे खूपच खतरनाक सिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.