कोणावर मनापासून प्रेम करत असाल तर हे हृदयस्पर्शी सुविचार तुमच्यासाठीच आहेत? वाचून मूड फ्रेश करा ..!!

Uncategorized

मित्रांनो,प्रत्येक जण आपला आयुष्य मध्ये कोणता ना कोणत्या व्यक्तीवर खूप मनापासून प्रेम करत असतो. त्या व्यक्तीसाठी म्हणेल ती गोष्ट तो करण्यासाठी तयार असतो. परंतु हे प्रेम आपण कोणत्या व्यक्तींवर करत आहोत त्या व्यक्तीला त्याची जाणीव असणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच आजच्या लेखांमध्ये आपण प्रेमावर हृदयस्पर्शी असे सुविचार जाणून घेणार आहोत.

 

प्रेम त्याच्यावर करा जो तुमच्यावर प्रेम करेल.

स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास ठेवले, तुम्ही फक्त त्याला सांगा की दोन क्षण थांब, आणि तो त्या क्षणासाठी आयुष्यभर थांबेल..

प्रेम करायचं तर असं करायचं की ती व्यक्ती आपल्याला मिळो वा ना मिळो, पण कधी त्या व्यक्तीने जर आपला शब्द जरी ऐकला ना तर तिला आपली आठवण आली पाहिजे…

खूप प्रेम करतो तुझ्यावर सत्य ते जाणून बघ, एकदा तरी मला तू आपले मानून बघ…

प्रेम खूप सोप असतो पण ते सर्वांना जमत नसतं..

तुझ्या प्रेमाचा रंग तो अजूनही बहरत आहे, शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त तुझाच आहे…

प्रेम कधी मिळत नाही समोरच्याच्या मनात ते असावं लागतं, आणि समोरच्याच्या मनात ते रुसायला हे प्रेम देवाला मान्य असावा लागत..

प्रेम मिळवण्याच्या प्रयत्नात कधीकधी आयुष्याची खेळणी बनून जाते ज्याला हृदयात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आपण, ते चेहरे फक्त आठवण म्हणून राहतात…

जीवनात दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात एक वेळ आणि दुसरं प्रेम, वेळ ही कोणाची नसते आणि प्रेम प्रत्येकाला होत नसतं…

दाटून आलेल्या संद्याकाळी, अवचित काहीस ऊन पडत,तसंच काहीसं पाऊस न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येत!.

कोणीतरी खरं सांगितलं होतं एकट राहायला शिका!.. कारण प्रेम कितीही खरं असलं तरी शेवटी साथ सोडून जातात…

प्रेम असो वा मैत्री, जर हृदयापासून केलीत ना तर त्याच्याशिवाय आपण एक मिनिट देखील राहू शकत नाही!..

अगदीच कठीण नसतं कुणाला तरी समजून घेन, समजून न घेता काय ते प्रेम करणं…

खूप सोपं असतं कुणीतरी आवडणं, खूप कठीण असतं कुणाच्यातरी आवडीचं होणं..

रुसवण आणि मनवणं हा जीवनाचा एकच भाग आहे, पण एका गोष्टीची काळजी घ्या तात्पूर रसा पण मनात आदर आणि प्रेम कायम ठेवा…

प्रेमामध्ये वाद नसावा, तर संवाद असावा… राग नसावा, अनुराग असावा.. जीव देणे नसावे, जीव लावने असावे.. तुमच्यासाठी काय पण नसावे, तू तिथे मी असावे…

विखुरलोय मी माझं प्रेम, तुझ्या सर्वच त्या वाटांवरती…

लहरू दे नका तुझ्याही भावनांची,स्वैर उधाणलेल्या माझ्या हृदयाच्या लाटांवरती…

भाषा प्रेमाची आज मला कळते आहे, नकळत माझे मन तुझ्याकडे वळते आहे..

आठवण नाही काढलीस ना तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस..

प्रेम हे तेव्हाच टिकते जेव्हा ते दोघांनाही हवे असते, मग ते टिकवण्यासाठी दोघे भांडतात आणि समजूनही घेतात..

किती प्रेम आहे तुझ्यावर खरंच नाही सांगणार? आता सावली सारखे राहणार तुझ्यासोबत.. पण दिसू नाही देणार..

हवे होते फक्त दोन अक्षर पहिलं होतं प्रे आणि दुसरं होत म…

प्रेमात पडणे ‘नको रे बाबा’ असे सर्वच म्हणतात, पण आयुष्यात एकदा तरी प्रत्येक जण प्रेमात हे पडतात..

जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे, प्रेम म्हणजे सहज कोणाला मिळत नाही..

आपण स्वतःपेक्षा त्या व्यक्तीला आपला जीवनात महत्त्व देतो मग ती व्यक्ती आपल्याला कितीही रडवु द्या किंवा कितीही दुखवू द्या.आपलं मन त्या व्यक्तीच्या प्रेमात एकाप्रकारे पागल होऊन जाते.

जर तुम्हाला प्रेम झाले आहे की नाही ओळखायचे असेल तर स्वतःमध्ये झालेले काही बदल पहा जसे एखाद्या व्यक्तिशिवाय तुम्ही राहू शकत नाही,तुम्ही हजारो लोकांच्या मध्ये वावरून सुध्दा तुम्हाला नेहमी त्याच व्यक्तीचा चेहरा दिसतो.

आयुष्यभरासाठी साथ दयायची कि नाही हा निर्णय तुझा आहे, पण मरेपर्यंत तुझी साथ देईल हा शब्द माझा आहे.

मनात प्रेम असेल ना तर सगळ्या गोष्टी समजून घेता येतात!

कोणाला मिळवणे याला प्रेम म्हणत नाही कोणाच्या तरी मनात आपली जागा निर्माण करणे म्हणजेच तर खर प्रेम…

जीवापाड प्रेम केल्यावर कळतं की प्रेम म्हणजे काय असतं…

तुम्ही प्रेम कोणावरही करा पण ज्याच्यावर कराल, त्याच्यावर अगदी शेवट पर्यंत करा…

खऱ्या प्रेम कथांना कधीही शेवट नसतो…देव पण न माहिती नाही कसे नाते जुळवीतो,अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो,ज्यांना कधी ओळखत हि नसतो, त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो.

जर ती व्यक्ती तुम्हाला सोडून दुसऱ्या कोणाशी बोललीतर तुम्हाला ते सहन होत नाही.आणि त्या व्यक्तीसोबत तुम्ही तोतास राहिल्यावर सुध्दाफक्त काही मिनिटे राहिल्या सारखे वाटते. त्या व्यक्तीसोबत घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा पुन्हा जगावासा वाटतो.आणि ती व्यक्ती संपूर्ण आयुष्यभर आपल्या सोबत राहावी अस प्रत्येकाला वाटत असतं.

प्रेम आणि कौतुक योग्य वेळी व्यक्त न केल्यास त्याची किमत शून्य असते.

जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी खाली राहते…

प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात, ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.

आज किनार्यावर प्रत्येक लाट चिंब चिंब भिजली होती,तेव्हा आठवले कुशीत माझ्या येऊन तू निजली होती…

साखर गोड आहे कागदावर लिहून चालत नाही.. खाल्यावरच तिची चव कळते.तसेच, नाते, मैत्री, प्रेम आहे सांगून समजत नाही,तर ती प्रतिसाद देवून टिकवावी लागते.

प्रेमात एकदा खाल्ला धोका आता प्रेमात पडायची इच्छाच नाही.आता जीवनात फक्त जास्त आणि हसवत राहायचं आता परत रडायची इच्छाच नाही…

प्रेम म्हणजे गुलाबी थंडी, प्रेम म्हणजेच गर्द धुक्याची बंडी, प्रेम म्हणजे वात्सल्याची दहीहंडी, आणि प्रेम म्हणजे आनंद स्वच्छंदी…

कुनावराही प्रेम करण हा वेडेपणा, कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट, आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याने ही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे “नशीब”.

प्रत्येक गोष्टीत रागावणारी माणसे तीच असतात..वेळोवेळी स्वतःपेक्षा जास्त दुसर्याची काळजी घेतात….

जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचे असत,तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं…

 

अशाप्रकारे हे काही प्रेमानं संबंधित सुंदर हृदय स्पर्शी विचार आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published.