नमस्कार मित्रांनो Viral Marathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो या पर्यावरणात आता काही शुद्ध मिळत नाही. सगळीकडेच भेसळ अगदी पाणी, हवा व अन्नामध्ये सुद्धा मात्र माणसाला जेवणाची भारी सवड असते. आपण रोजच्या आहारात अनेक प्रकारचे पदार्थ खातो. शाकाहारी आणि मांसाहरी असे दोन प्रकार जेवनात असतात त्यात माणसाला मांसाहार अति प्रिय आहे. आज आपण पाहणार आहोत की जी लोक नॉनव्हेज खातात त्यांना हि गोष्ट माहित आहे की नाही.
आजकाल अनेक लोक मां साहार करतात हे आपल्याला माहीतच आहे. तसेच हे आपल्या आ रोग्यासाठी उपयुक्त देखील आहे. मांसाहार केल्याने व्यक्तीच्या शरीराला मुबलक प्रमाणात प्रोटीन्स आणि व्हिटॅमिनचा पुरवठा होत असतो. त्यामानाने शाकाहार करणाऱ्यांची संख्या कमी आहे.
परंतू मित्रांनो जेव्हा आपण जास्त प्रमाणात मांसाहार करता किंवा जर तुम्हाला जास्त मध्यपान करण्याची सवय असेल तर तुमच्या लिवरला याचा त्रास होवू शकतो. मात्र मित्रांनो तुमचा लिवर खराब होण्यापूर्वी तुम्हाला काही संकेत देतो आणि आज आम्ही आमच्या या लेखात हेच संकेत नक्की कोणते ते सांगणार आहोत म्हणूनच हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
मित्रांनो लिवर हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे आणि तो जर खराब झाला तर प्राण घातक देखील ठरू शकतो. मित्रांनो लिवर खराब होण्या पूर्वी आपले शरीर पुढिल चिन्ह दाखवते. आपल्या शरीराची त्वाचा पिवळी पडू लागते सोबतच तुमच्या डोळ्यातील जे बाबूला असते ते सुद्धा पिवळे होवू लागते तेव्हा तुम्ही समजून जा की तुम्हाला लिवरचा त्रास होणार आहे.
दुसरे लक्षण म्हणजे शौचाचा रंग फिकट होणे होय जर शौचाचा रंग जर आपल्या समान्य शौचा पेक्षा फिकट होत असेल तर हे सुद्धा लिवर म्हणजे यकृत खराब होण्याचे लक्षण आहे. शिवाय जर तुम्हाला जखम झाली आणि तिचा रक्त स्त्राव जर थांबत नसेल तरी ही हे लिवरच्या बिघाडामुळे होवू शकते. सोबतच जर तुमच्या हाताला खाज उठत असेल आणि पुढे जाऊन ही खाज पुर्ण शरीरभर पसरत जाते आणि शेवटचा म्हणजे सारखे पोटात दुखणे जर तुमच्या सारखे पोटात दुखत असेल तर तुमच्या लिवरला काही ना काही समस्या नक्की असनार.
मित्रांनो तुम्ही जेवढे बाहेरचे खाणे टाळाल तेवढच तुमचे पोट साफ राहिल. बाहेरचे पदार्थ जरी स्वादिष्ट असले तरी ही ते पदार्थ खाल्याने तुमच्या लिवरला पुढे खूप त्रास होवू शकतो. म्हणून नेहमी घरचे ताजे जेवण करावे. याने आपले आरोग्य नेहमी चांगले राहिल जर तुमचे पोट चांगले असेल तर तुमचे स्वास्थ्य देखील चांगले राहिल. दिवसाला पाच ते सहा लिटर पाणी आपण ग्रहण केले पाहिजे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Viral Marathi याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.