करणीबाधेच्या जादूने घर वेठीस धरल दोन करोडोचा बंगला असूनही जगणं नकोस झाल लता ताईंना आलेला हा स्वामी अनुभव वाचून अंगावर काटा येईल ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यातील बरेच जण स्वामींची सेवा अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करीत असतात आणि त्याचबरोबर स्वामींचे सेवेमध्ये पारायण त्याचबरोबर अनेक गोष्टी केल्या जातात तर मित्रांनो केलेल्या स्वामी सेवेचे फळ आपल्यातील बऱ्याच जणांना मिळते आणि स्वामींचा आशीर्वाद आहे त्यांना प्राप्त होतो तर मित्रांनो आपण अनेक वेळा स्वामीं बद्दल वेगवेगळे अनुभव आणि स्वामिनी केलेले चमत्कार प्रचिती हे अनेक ठिकाणी ऐकत असतो किंवा वाचत असतो आणि मित्रांनो अशा पद्धतीने जेव्हा आपण स्वामींचे हे अनुभव ऐकतो किंवा वाचतो तेव्हा यामुळे स्वामी सेवा करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळत असते.

आणि त्याचबरोबर स्वामींच्या सेवे मुळे आपल्यातील बऱ्याच जणांचा आणि अडचणी दूर झालेले आहेत हे ही आपण ऐकत आणि वाचत असतो आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण अनेक ठिकाणी स्वामी बद्दलचे वेगवेगळे अनुभव ऐकत असतो आणि स्वामींनी कशा पद्धतीने आपल्या भक्ताची मदत केली हे आपण यामधून जाणून घेत असतो तर मित्रांनो आज आपण अशाच एका स्वामीचे अनुभव पाहणार आहोत मित्रांनो अनुभव खूपच खतरनाक आहे आणि या मध्ये स्वामिनी कशा पद्धतीने आपल्या भक्ताचे मदत केली त्यात आपण या अनुभवावरून जाणून घेऊया.

तर मित्रांनो हा अनुभव गिरगाव येथील लता ताईंचा आहे आणि त्यांना आलेला अनुभव आपल्याला सांगत असताना त्या म्हणतात की, नमस्कार श्री स्वामी समर्थ मी गिरगाव येथून आहे आणि मला स्वामी बद्दल काहीच माहिती नव्हती आणि त्याचबरोबर मी जेव्हा लग्न करून सासरी आले तेव्हा सासरी खूपच वाईट दिवस सुरू होते आणि त्यामुळे मी माझे सासू आणि माझी जाऊ असे घरामध्ये असणारे प्रत्येक स्त्री ही कामासाठी बाहेर जात होती म्हणजेच भाजी विकण्यासाठी धुणे भांडे करण्यासाठी आणि त्याचबरोबर एक छोटासा चहाचा व्यवसाय सुद्धा आम्ही सुरू केला होता अशा पद्धतीने आमचे घर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने चालवत होतो.

अशा पद्धतीने जेव्हा मी लग्न करून सासरी आली तेव्हा तिथे खूपच वाईट दिवस सुरू होते आणि घरामध्ये असणारी प्रत्येक व्यक्ती घरासाठी कोठे ना कुठेतरी कामासाठी बाहेर जात होते आणि अशा पद्धतीने आम्ही एक दोन वर्ष मेहनत घेतली आणि खूप कष्ट केले त्यानंतर आम्ही एका ठिकाणी जागा घेऊन मोठा बंगला बांधला आणि देवाच्या कृपेमुळे आमचे आता व्यवस्थित सगळे सुरू होते परंतु जेव्हा मी नवीन घर बांधले आणि तिथे राहण्यासाठी गेलो तेव्हा तिथे आम्हाला सुख मिळाले नाही तिथे कायम वातावरण हे नकारात्मक आणि अशांत असल्यासारखे मला वाटत होते आणि तिथे गेल्यावर आमच्यावर एका मागोमाग एक संकटे यायला सुरुवात झाली.

सर्वात आधी तिथे गेल्यानंतर काही दिवसांमध्ये आमच्या सासूबाई होत्या वारल्या म्हणजेच आम्ही जेव्हा नवीन घरामध्ये राहण्यासाठी गेलो तेव्हा एका महिन्यामध्ये त्या मला सोडून गेल्या आणि त्यानंतर घरामध्ये पुढे आणि वेळा आजारपण वादविवाद होत राहिले आणि त्यानंतर दोन महिने निघून गेले आणि अचानक पणे माझे लहान दीर होते तेही आम्हाला सोडून निघून गेले म्हणजेच त्यांचाही मृत्यू झाला तर अशा पद्धतीने दोनच महिन्यामध्ये आमच्या घरामध्ये असणाऱ्या दोन व्यक्ती आम्हाला सोडून गेल्या आणि त्यांना कोणताही मोठा आजार नव्हता आदल्या दिवशी ताप येऊन दुसऱ्या दिवशी ते आम्हाला सोडून गेले तर अशा पद्धतीने एका मागे एक संघटना आमच्या घरावर यायला सुरुवात झाली.

आणि त्यानंतर पुढे असेच सुरू राहिले त्यानंतर मला खूप त्रास होऊ लागला आणि मलाही विचित्र आवाज येऊ लागले आणि घरामध्ये वाईट शक्ती असल्याचा मला वारंवार भास होत राहिला आणि त्यानंतर जेव्हा आम्ही हे सांगण्यासाठी ज्या व्यक्ती वाईट शक्ती घालवतात त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला घरामध्ये वाईट शक्ती असल्याचे सांगितले आणि त्याचबरोबर आमचेच कोणीतरी नातेवाईकांनी ही वाईट शक्ती आमच्या घरावर केले आहे असेही त्यांनी सांगितले आणि आता खूप उशीर झाला आहे आता काही होऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले आणि त्यानंतर त्या आवश्यकतेने माझ्यावर जादू करायला सुरुवात केली आणि मी घरामध्ये विचित्र पद्धतीने वावरायला लागले.

आणि त्या वाईट शक्तीने आता माझ्यावर पूर्णपणे ताबा मिळवला होता आणि मी आता घरामध्ये विचित्र पद्धतीने वागत होते आणि ही जेव्हा माझ्या मोठ्या मुलगीला कळाले तेव्हा तिने यावर काहीतरी करण्याचा प्रयत्न सुरू केला कारण ती फक्त 18 वर्षाची होती परंतु ती आधीपासूनच स्वामींची खूप मोठी भक्त होती आणि ते स्वामींचे नामजप कायम करत असे आणि स्वामींच्या केंद्रामध्ये ही वारंवार जात होती, आणि हे जेव्हा तिला कळाले तेव्हा वर्गाला शिकण्यासाठी होती तिथून परत आली आणि तिने स्वामींच्या विविध सेवा करायला सुरुवात केली आणि तिने खूप सेवा केल्या गुरुवारची व्रत हे केले परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही.

आणि शेवटी तिने कंटाळुन प्रदीप दादांचा नंबर मिळवला आणि त्यांनाही सर्व हकीकत सांगितले तर त्यावर विद्यार्थ्यांनी दिला 11 गुरुचरित्राचे पारायण करायला सांगितले आणि त्यानंतर तिने ते पारायण करायलाही सुरुवात केली जेव्हा ते पारायण करत होते तेव्हा मी तुला खूपच त्रास देत होते म्हणजेच जेवायला शक्ती माझ्या अंगात होती तिला खूप त्रास देत होते आणि तरीही तिने प्रदीप दादांनी सांगितलेले पद्धतीने खंड करता नियमितपणे 11 गुरुचरित्राचे पारायण केले आणि जेव्हा हे पारायण पूर्ण झाले तेव्हा माझ्यामध्ये असणारे वाईट शक्ती निघून गेले आणि त्यानंतर तिने प्रदीप दादांना फोन लावून याबद्दल आभार मानले आणि तेव्हा मीही बरी झाली होते आणि म्हणून मीही त्यावेळी दादांबरोबर बोलणे मला खूपच बरं वाटलं आणि आता आमचे घरामध्ये सर्व काही सुरळीत सुरू आहे. श्री स्वामी समर्थ!

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.