लाखो रुपये वाचावणारा उपाय पायापासून ते डोक्यापर्यंत दबलेली नस एका दिवसात मोकळी ; हाडांचे आजार, कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी कायमची बंद …….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, जर तुमची नस दबलेली असेल,शुगर वाढलेली असेल त्याचबरोबर वजन नेहमी वाढत असेल तर करा हा एक उपाय. त्यामुळे या सर्व आजारापासून सुटका होईल. बहुतेक वेळा आपली बदललेली जीवनशैली व बदललेला आहार यामुळे अनेकदा आपण व्यायाम करत नाही. कधीही जेवतो, कधीही काही काम करत असतो अशावेळी आपल्या शरीराचे संतुलन सुद्धा निघून जाते. यामुळे आपण लठ्ठ होतो, जाडे होतो आणि घरी बसून बसून लठ्ठ बनतो. एकदा एका ठिकाणी जास्त काळ बसल्यामुळे सुद्धा शरीरातील नसा दबून जातात. अनेकदा आपल्या शारीरिक त्रास होत असतो. अनेक जण बाहेरचे पदार्थ खात असतात आणि त्यामुळे शरीरामध्ये कॉलेस्ट्रॉल वाढतो आणि अनेकदा ब्लॉक सुद्धा निर्माण होत असतात म्हणून या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आज आपण घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घराजवळ पारिजातिकेचं झाड असतं तर मित्रांनो याच झाडाचा उपयोग करून आपण आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या नसा लवकरात लवकर मोकळ्या करू शकतो. तर मित्रांनो या संबंधित हा उपाय करत असताना आपल्याला दहा ते पंधरा पारिजातिकेची पाने तोडून आपल्या घरामध्ये घेऊन यायचे आहेत.

त्यानंतर ही पाने आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत.एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये ही पाने टाकायचे आहेत आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला उकळण्यासाठी गॅसवर ठेवायचे आहे. तर मित्रांनो हे एक ग्लास पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत आपल्याला हे पाणी व्यवस्थितपणे उकळून घ्यायच आहे आणि त्यानंतर हे गाळून घ्यायच आहे.

मित्रांनो, हे पाणी व्यवस्थितपणे उकळून आपल्याला गाळून घ्यायच आहे आणि त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर याचे सेवन आपल्याला दररोज सकाळी काहीही न खाता पिता अनुशापोटी करायचे आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर सात ते आठ दिवसांपर्यंत नियमितपणे हा एक छोटासा उपाय जर केला तर यामुळेही तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व नसा मोकळ्या होतील.

त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये असणारे अंगदुखी, कंबरदुखी यांसारखे ही समस्या दूर होतील. तर मित्रांनो यानंतर आणखीन एक उपाय आपण आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या नसा मोकळ्या होण्यासाठी करू शकतो. तर तो म्हणजे चुन्याचा. मित्रांनो दररोज आपल्याला दुधातून किंवा कोमट पाण्यामधून एक ग्रॅम चुन्याचे सेवन करायचे आहे.

मित्रांनो नियमितपणे सात ते आठ दिवसांपर्यंत आपण सकाळी ज्यावेळी दूध पितो किंवा रात्रीच्या वेळी जेव्हाही आपण दूध पिणार असतो त्यावेळी आपल्याला त्यामध्ये एक ग्रॅम चुना टाकायचा आहे. मित्रांनो इतकाच छोटासा उपाय जर तुम्ही नियमितपणे केला तर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची असणारी कमतरता दूर होईल आणि त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या नसा सुद्धा लवकरात लवकर मोकळ्या होतील.

त्याचबरोबर मित्रांनो तिसरा आणखीन एक सोपा उपाय आपण आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या नसा मोकळ्या होण्यासाठी करू शकतो तो म्हणजे दररोज रात्री आपल्याला एक ग्लास पाण्यामध्ये थोडे मेथी दाणे भिजत घालायचे आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर नंतर काहीही न खाता पिता त्या पाण्याचे सेवन करायचे आहे आणि त्याचबरोबर त्या मेथी दाणे आपल्याला चावून खायचे आहे.

अशा पद्धतीने जर आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले हे छोटे छोटे उपाय आपण आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्या दबलेल्या नसा लवकरात लवकर मोकळ्या होतील आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या काही कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, अंगदुखी यांसारख्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर दूर होण्यासाठी मदत होईल.

परंतु मित्रांनो हे उपाय तुम्हाला नियमितपणे सात ते आठ दिवसांपर्यंत केले पाहिजे. त्यानंतर तुम्हाला आपोआपच तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक परिणाम झालेला दिसून येईल आणि त्याचबरोबर तुमच्या या ज्या काही समस्या आहेत त्या हळूहळू दूर होत आहेत हेही तुम्हाला दिसून येईल. म्हणूनच हे आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले छोटे छोटे उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.