मित्रांनो आज कालच्या बदलत्या वातावणामुळे प्रत्येक घरात कोणा ना कोणाला तरी सर्दी किंवा खोकला हा लागलेला असतो. हे आजार इतके गंभीर नसतात मात्र यांमुळे तुम्हाला अनीद्रा व अंगाची कन-कन होते दोखे दुखी होते आणि आपले आरोग्य पुर्ण पणे बिघडते. सर्दी सामान्य आहे समजून आपण तिच्या कडे दुर्लक्ष करतो. काही लोक त्वरित डॉक्टर कडे जातात मात्र डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांमुळे सर्दी सुकते व घशात व छाती मध्ये कफ तयार होतो आणि या समस्या अजून वाढतात.
मात्र तुम्हाला आता घाबरण्याचे काहिच कारण नाही आहे आज आम्ही तुमच्यासाठी असा एक उपाय घेऊन आलो आहे जो करताच तुमची सर्दी व खोकला त्वरित बरा होईल हा उपाय नैसर्गिक असल्या करणाने याचे कोणते ही दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसून येत नाहीत हा एक निर्धोक उपाय आहे. तुम्हाला सुद्धा हिवाळ्यात सर्दी व खोकला होत असेल आणि तुम्ही यामुळे हैराण असाल तर आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल.
मित्रांनो थंडीच्या वातावरणामध्ये बऱ्याच व्यक्तींना सर्दी, पडसे, खोकला, डोकेदुखी, मळमळ होणे, उलटी झाल्यासारखे होणे यासोबतच बऱ्याच व्यक्तींच्या छातीमध्ये कफ जमा असतो. हा कफ जमा झाल्या कारणामुळे बऱ्याच व्यक्तींना कोरडा खोकला, ओला खोकला असतो. अशा सर्व समस्येवरती आपण घरातील एक शक्तिशाली आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत. मित्रांनो या उपायाने कसल्याही प्रकारचा छातीत जमा असलेला कफ यासोबतच सर्दी, डोकेदुखीचा त्रास पूर्णतः कमी होतो.
आणि त्याचबरोबर मित्रांनो जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने खोकल्याची समस्या जास्त प्रमाणात उद्भवते आणि त्यामुळे होणारा त्रास हा दिवसेंदिवस वाढतच जातो आणि अशावेळी आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो किंवा मेडिकल स्टोअरमधून औषधे घेऊन येतो तेव्हा दवाखाण्यात गेल्यावर तिथे तुम्हाला वेगवेगळ्या खोकला साठी वेगवेगळी औषधे दिली जातात. या औषधांमध्ये गुंगी आणणारे केमिकल असतात ज्यामुळे तुम्हाला झोप सुद्धा लागते आणि शरीरावर सुद्धा घातक परिणाम होतात. आणि जरी हि औषधे घेतली तरी खोकला हा काही दिवस चालूच राहतो.
पण आता तुम्हाला हे सर्व करायची गरज नाही. तुम्हाला फक्त बोराच्या झाडाची साधारणतः चार ते पाच आणि आहेत ती स्वच्छ धुवून चावून चावून खायची आहेत व याचा रस हळू हळू गिळायचा आहे. हा उपाय 4 वर्षाच्या मुलापासून पुढे सर्व करू शकतात. हि पाने खाल्ल्यावर अगदी 3-4 मिनिटातच खोकला थांबतो. बोराची पाणी हे घशातील इन्फेक्शन वर अत्यंत परिणामकारक ठरतात.
सर्दी खोकला, छातीत कफ यापैकी कोणताही त्रास असेल तर बोराची 4-5 पाने घेऊन त्यांना चांगले धुऊन घेऊन चावून चावून त्याचा रस हळू हळू गिळायचा आहे. हे करताच क्षणीच तुमचा खोकला थांबतो. हा उपाय दिवसातून 2 वेळा करायचा आहे. सकाळी जर उपाशी पोटी हा उपाय करता आला तर अगदी उत्तम पण जर नाही जमले तर नंतरही करू शकता.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.