केस धुण्यापूर्वी फक्त तीन वेळा लावा ; पांढरे केस मुळापासून १००% काळे होणार केस गळती शून्य, केस लांब आणि चमकदार होतील …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये प्रत्येकालाच केसांच्या बाबतीमध्ये अनेक समस्या निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. अनेकांना टक्कल पडणे तसेच केस पांढरे होणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. मित्रांनो आपल्याला सुंदर दिसण्यासाठी केसांची भूमिका देखील खूपच महत्त्वाची आहे. केस आपले लांबसडक, काळेभोर तसेच मुलायम असतील तर आपल्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडते. परंतु आज कालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेकांचे आपल्या केसांकडे दुर्लक्ष होते आणि मग त्यामुळे केस पांढरे होणे, टक्कल पडणे तसेच केस वाढत नाही म्हणजेच केसांची वाढ कमी होणे,केसगळती यासारख्या समस्या होतात.

मग आपण यासाठी अनेक डॉक्टरांचा सल्ला देखील घेतो. तसेच अनेक वेगवेगळ्या प्रकारची औषधे देखील वापरतो. परंतु मित्रांनो या औषधांचा काही वेळेस काहीच फायदा होत नाही व त्यामुळे आपण अनेक प्रकारचे उपाय करणे देखील बंद करतो. तर मित्रांनो आज मी तुम्हाला तुमच्या या केसा संबंधित समस्या दूर करण्यासाठीचा आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे.

हा उपाय केल्याने तुमच्या केसांच्या बाबतीत सर्व समस्या दूर होतील. तुमचे पांढरे केस हे काळे नक्कीच होतील. चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय नेमका कोणता आहे तो.

तर मित्रांनो आपणाला हा घरगुती उपाय करण्यासाठी घरातीलच साहित्य उपयोगी पडणार आहे. म्हणजेच प्रत्येकाच्या घरामध्ये खोबरेल तेल उपलब्ध असते. या खोबरेल तेलाचा वापर आपल्याला या उपायांमध्ये करायचा आहे.केसांना खोबरेल तेल प्रत्येकजण वापरतो. केसांमध्ये खोबरेल तेल लावल्याने केस निरोगी राहतात आणि केसांच्या अनेक समस्याही कमी होतात.

तसेच मित्रांनो आपल्याला या उपायासाठी मेथीचे दाणे लागणार आहेत. मित्रांनो अनेकांना कोंड्याचा त्रास देखील असतो म्हणजेच अनेकांच्या केसांमध्ये कोंडा झालेला असतो. त्यामुळे आपल्याला मग खाज होत राहते तसेच केसगळती देखील होत असेल तरी यासाठी आपणाला हे मेथी दाणे खूपच फायदेशीर ठरणार आहेत.

म्हणजेच या उपायासाठी आपल्याला मेथीचे दाणे देखील वापरायचे आहेत. तसेच मित्रांनो आपणाला जो पुढील घटक लागणार आहे तो म्हणजे कडीपत्ता. तर तुम्हाला यासाठी कढीपत्त्याची वाळलेली पाने घ्यायचे आहेत. म्हणजेच एक वाटी खोबरेल तेल घ्यायचे आहे आणि अर्धी वाटी म्हणजेच निम्मे वाटी तुम्हाला मेथीचे दाणे घ्यायचे आहेत आणि अर्धी वाटी कढीपत्त्याची वाळलेली पाने घ्यायची आहेत.

तर मित्रांनो तुम्हाला लोखंडी तवा किंवा कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे एक वाटी तेल गरम करायला ठेवायचे आहे आणि जे मेथी दाणे आपण घेतलेले आहेत अर्धी वाटी ते आपल्याला मिक्सरच्या साह्याने नकळतपणे बारीक करायचे आहेत.

म्हणजेच ओबडधोबड आकारांमध्ये तुम्हाला हे मेथी दाणे बारीक करून घ्यायचे आहेत आणि हे बारीक करून घेतलेले मेथी दाणे तुम्हाला त्या तेलामध्ये टाकायचे आहेत. नंतर जी आपण कढीपत्त्याची वाळलेली पाने घेतलेली आहे ती तुम्हाला त्या तेलामध्ये टाकायचे आहेत आणि मंद गॅसवर आपणाला हे मिश्रण गरम करून घ्यायचे आहे.

तुम्हाला हे सर्व मिश्रण मंद गॅसवर दहा मिनिटे गरम करून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. हे मिश्रण तुम्हाला थंड होऊ द्यायचे आहे.

नंतर हे तेल आपणाला थंड झाल्यानंतर तुम्हाला त्या लोखंडी तव्यामध्ये किंवा कढईमध्ये तसेच ठेवायचे आहे. म्हणजेच त्यावर झाकण लावायचे आहे आणि रात्रभर हे तेल तुम्हाला तसेच ठेवायचे आहे.

तुम्हाला हे तेल सकाळी उठल्यानंतर थंड झाल्यानंतर हे तेल काचेच्या बरणीत किंवा तुम्ही स्टीलच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. म्हणजेच काचेची किंवा स्टीलचीच बरणी वापरायची आहे.

तुम्हाला हे तेल आठवड्यातून तीन वेळेस आपल्या केसांना लावून मसाज करायचे आहे. रात्रभर आपणाला हे तेल आपल्या केसांना असेच राहू द्यायचे आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आपले केस धुवायचे आहेत. जर तुमच्या केसांमध्ये कोंडा जास्त प्रमाणात असेल तसेच तुमच्या केसांमध्ये खाज जास्त होत असेल, केसगळतीचा त्रास खूप असेल तर तुम्ही हे तेल एक दिवस आड लावू शकता.

जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर तुम्ही आठवड्यातून किमान तीन वेळेस हे तेल जर लावला म्हणजेच आपल्या केसांच्या मुळाशी हे तेल आपल्याला लावायचे आहे. जर तुम्ही आठवड्यातून तीन वेळेस हे तेल जरी लावले तरी देखील तुमच्या ज्या काही केसांच्या समस्या असतील म्हणजेच केस पांढरे होणे तसेच केस वाढत नसतील तर या समस्या दूर होतील.

हे तेल केसांच्या मुळाशी लावून तुम्हाला मसाज करायचा आहे. तीन वेळेस तुम्ही आठवड्यातून हा उपाय केला तरी केसांच्या बाबतीत सर्व समस्या दूर होतील. तर मित्रांनो अशा प्रकारे अगदी कमी खर्चिक घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा. तुम्हाला नक्कीच याचा फरक दिसेल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.