कितीही जुनाट केस गळती असूद्या मोजून फक्त एका रात्रीत १००% बंद होणार, केस इतके वाढतील की पायापर्यंत लोळतील, केस मरेपर्यंत काळेच राहतील ..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकालाच केस हे खूपच आवडत असतात कारण केसा शिवाय सौंदर्य हे खुलून दिसत नाही. केस असल्यावर च अत्यंत सुंदर दिसत. ते महिलांना तर केसा शिवाय सौंदर्य येतच नाही. महिलांचे सौंदर्य हे केसापासूनच खुलत असते म्हणून तर केस फार गरजेचीच गोष्ट आहे म्हटलं तरी काही हरकत नाही मित्रांनो आज काल आपण थोडे जरी केसांकडे लक्ष दिलं नाही तर केस गळायला सुरुवात होतात .

 

पांढरी पडतात त्याचबरोबर किंवा अनेक असे वेगळे प्रकारचे केसांबद्दल काही ना काही सुरू असतेच आणि टकले होण्याचे प्रमाण देखील खूप वाढलेल आहे विनाकारणच केस गळती होते आपल्याला केसांची काळजी घ्यायला पाहिजे तितकी आपल्याला घेता येत नाही कारण त्यासाठी आपल्याला तेवढा वेळ देखील मिळत नाही.तर मित्रांनो साधा सोपा हा उपाय तुम्हाला मी आज सांगणार आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या केसांबद्दल कोणतेही प्रॉब्लेम असतील तर ते लगेचच दूर होणार आहे तर कोणते उपाय आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो हा उपाय करताना तुम्हाला जास्त पैसे देखील खर्च करावे लागणार नाही. तुम्हाला कोणता दुष्परिणाम देखील होणार नाहीत आज जो आपण उपाय करणार आहोत तो घरगुती असणार आहे तर मित्रांनो कोणता उपाय आहे चला तर मग आता जाणून घेऊया.

 

पहिला घटक आपण घेणार आहोत मोहरीचे तेल मोहरीचे तेल केसांसाठी अत्यंत पोषक असते.तेल केसांसाठी अत्यंत पोषक मानले जाते मोहरीच्या तेला मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असल्यामुळे केसांच्या विकासासाठी अत्यंत फायदेशीर असते या ठिकाणी आपल्याला 100 ml मोहरीच तेल घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे कॉफी कॉफीमुळे केस सिल्की आणि शायनी देखील दिसत असतात .

 

कॉफीमध्ये कॅरिटॅमिन्स आणि आयर असे अत्यंत पोषक घटक असतात ज्यामुळे तुमचे केस मुळापासून मजबूत होतात कॉफी ही केसांसाठी अत्यंत सुरक्षित अशी असते याच्यामुळे केसांवर कोणताही दुष्परिणाम होत नाही तर अशा ठिकाणी शंभर टक्के सुरक्षित असलेली ही कॉफी एक चमचा आपल्याला घ्यायची आहे याच्या नंतर तिसरा घटक जो आपल्याला लागणार आहे तो म्हणजे चहा पावडर चहा पावडर मुळे केस वाढायला मदत होते

 

त्यासोबतच केस रेशमी आणि मुलायम देखील होतात तसेच केस गळणे पूर्णपणे बंद होते या ठिकाणी एक चमचा आपल्याला चहा पावडर घ्यायची आहे आणि चौथा घटक जो आपल्याला लागणार आहे तो म्हणजे लिंबू लिंबामुळे केसांमधील कोंडा ऊवा नष्ट होतात त्यासोबतच केसांना पोषण मिळवून केस मजबूत देखील होतात या ठिकाणी आपल्याला अर्धा लिंबू चिरून घ्यायचा आहे व त्याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे.

 

याचा तुमच्या केसांसाठी शंभर टक्के असा उपयोग होतो याला आता एक जीव करून घ्यायच आहे तुम्हाला हे मिश्रण तयार करून झाल्यानंतर एक दिवस आणि एक रात्र तसेच ठेवायच आहे एक दिवस आणि एक रात्र ठेवल्यामुळे कॉफी आणि चहा पावडर चा जो काही अर्कआहे तो मोहरीच्या तेलामध्ये मिक्स होतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी व्यवस्थित तुम्हाला गाळून घ्यायचे आहे

 

अशाप्रकारे आपले हे कॉफी हेअरऑईल तयार झालेल आहे. हे ऑइल आपल्याला आपल्या केसांच्या मुळाशी लावायच आहे व त्याच्यानंतरन हलक्या हाताने मसाज देखील करायचा आहे हे तेल रात्री झोपण्या अगोदर केसांना लावायचआहे व रात्रभर तसेच ठेवायचे आहे सकाळी एखाद्या चांगल्या हरबल शाम्पूने तुमचे केस स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत तर मित्रांनो असे हे कॉफी हेअर ऑईल तुम्ही आवश्यक करून बघा याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे याचा कोणताही तुम्हाला दुष्परिणाम होणार नाही कारण हे सर्व उपाय आपण जी सामग्री घेतलेले आहे ते सर्व घरगुती असल्यामुळे याचा कोणताही वाईट परिणाम होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.