मैत्रिणींनो आज मी तुम्हाला काळ्या ओठांना गुलाबी कसं बनवू शकता याची माहिती देणार आहे हलक्या दर्जाची लिपस्टिक वापरलं नाही किंवा लीप बाम वापरल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणाने पोट काळी पडू शकतात यासाठी तुम्ही ओठांची काळजी घेतली पाहिजे. माहितच असेल की भरपूर साऱ्या कारणांमुळे तुमच्या शरीरामध्ये न्यूट्रिशन विटामिन्सची कमी झाली आहे किंवा जर तुम्ही सिगरेटचा सेवन करत आहात तरी पण तुमचे ओठ काळे होऊ शकतात. पण मैत्रिणींनो आता तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही कारण आज तुम्हाला मी ओठ गुलाबी करण्यासाठी सोपे उपाय सांगणार आहे. हे उपाय तुम्ही केलात तर तुमचे जे काळे ओठ आहेत ते गुलाबी होऊ शकतात.
सर्वात पहिला उपाय आहे ज्याच्यासाठी तुम्हाला प्युअर बदामाचे तेल लागणार आहे. प्युअर बदामाचे तेल मेडिकल मध्ये शंभर दोनशे रुपयांचा मिळते. हे तेल कमीत कमी दोन ते तीन महिने आरामात पुरेल. यातील विटामिन ई आपल्या ओठांना गुलाबी बनवण्यासाठी खूपच जास्त मदतगार आह. म्हणून तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी विटामिन ई चे तेल थोडसं घ्यायचं आहे म्हणजे एक दोन थेंब आणि आपला ओठांवर झोपण्यापूर्वी लावायचा आहे.
मार्केटमध्ये भरपूर जास्त प्रमाणात स्वस्त लिप बाम, लिपस्टिक मिळतात. हे जर तुम्ही वापरलात तर तुमची लीप्स काळे पडतील. कारण हे जे स्वस्त प्रोडक्ट असतात त्यांच्यामध्ये भरपूर खराब केमिकल्स वापरले जातात आणि हे आपल्या लिप्स वर साईड इफेक्ट होतो. म्हणूनच आपले ओठ काळे होतात. म्हणून आपल्या ओठांसाठी नेहमी चांगल्या ब्रँडची आणि चांगल्या ऑरगॅनिक किंवा चांगल्या हर्बल पासून तयार केलेल्या लिपस्टिक किंवा लिप बाम वापरा. चांगल्या क्वालिटीची आणि चांगल्या कंपनीची वापरा तर बघा तुमचे ओठ आहेत ते कधीच काळे होणार नाही.
तुम्हाला तिसरा उपाय सांगते याच्यासाठी तुम्हाला साखर लागणार आहे. साखर एक खूपच चांगला स्क्रबिंग पार्टिकल मानला जातो. दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लिंबू. लिंबू मधे विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. लिंबूमुळे ओठांचा काळेपणा दूर होतो. यासाठी साखर बारीक वाटून घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसा लिंबाचा रस टाका आणि या दोघांना मिक्स करून आपल्या लिप्स वर स्क्रॅप करून घ्या. असं केल्याने जे काळे ओठ आहेत ते हळूहळू गुलाबी होतील. हा उपाय तुम्हाला तीन ते चार दिवसाआड एक वेळेस करायचा आहे.
चौथा उपाय सांगते याच्यासाठी तुम्हाला मध लागणार आहे. जर तुम्ही ओठांवर मध लावला तर ते खूपच कमी दिवसांमध्ये गुलाबी होऊ शकतील. कारण मधामध्ये काही अशा प्रॉपर्टी असतात जे आपल्या ओठांसाठी आपल्या स्किन साठी खूपच लाभदायक आहे. जर तुमचे ओठ खूप जास्त ड्राय किंवा काळे झाले असतील तर तुम्हाला मध अर्ध्या पाऊण तासासाठी आपल्या ओठांवर लावून ठेवायच आहे. त्याच्यानंतर ओठ स्वच्छ धुऊन घ्यायचा आहेत. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर मध लावून झोपू शकता. काही दिवसातच तुमचे ओठ गुलाबी होतील.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.