महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे यांच्या पत्नी लता (ताई) शिंदे यांना आलेला स्वामीं सेवेतील थरारक अनुभव वाचून अंगावर काटा येईल ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहोत स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण विविध प्रकारचे उपाय करत असतो स्वामी नेहमी आपल्याला संकटांमधून बाहेर काढत असतात आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण आली तरी त्यातून आपल्याला ते मार्ग दाखवत असतात तर मित्रांनो स्वामीना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कोणताच मार्ग सोडत नाही सर्व प्रकारच्या आपण उपाय करत असतो तर मित्रांनो स्वामी हे सगळ्यांसोबत असतातच स्वामी नेहमी म्हणत असतात की घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी नेहमी संकटांना धैर्याने सामोरे जा असे देखील सांगत असतात.

 

स्वामींवर नेहमी विश्वास ठेवायचा आहे स्वामींवर जर विश्वास असला तर कोणतेही काम अशक्य होत नाही असेही म्हटले जाते तर मित्रांनो स्वामींचा अनुभव हा प्रत्येकांना येत नाही पण ज्यांना येतो त्यांच्यासोबत स्वामी हे नेहमीच असतात तर मित्रांनो आज आपण एका ताईंचा अनुभव वाचणार आहोत हा जो अनुभव आहे तो अगदी मनाला वेदना देऊन जाणार आहेत अशी वेळ अगदी कुणावर येऊ नये. मित्रांनो आज आपण अनुभव वाचणार आहोत तो आहे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या पत्नीचा म्हणजेच की लता शिंदे तर आता हा अनुभव आपण त्यांच्या शब्दांमध्ये वाचूया.

 

तुम्ही बरेच जण मला ओळखत असणार आहे गेली 32 वर्षे झाले मी स्वामी सेवेमध्ये आहेत स्वामींची अनेक वेळा मला प्रचिती देखील आलेली आहे स्वामी नेहमी माझ्या सोबत आहेत व इथून पुढे देखील स्वामी माझ्या सोबत असणार आहेतच स्वामींनी लहान-मोठे अनुभव व प्रचिती मला भरपूर दिलेले आहेत स्वामी मार्गात आल्यापासून मी अगदी नेहमी स्वामींची कृपा माझ्यासोबत आहे पण इच्छा होती की सगळ्यांसोबत स्वामींनी बद्दल स्वामी सेवेबद्दल बोलावं महाराज अगदी आयुष्यातील प्रत्येक गोष्टी आमच्या पाठीराखी आहेत त्यातीलच एक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या गोष्टींमुळे ज्या प्रसंगामुळे मी आणि माझी पूर्ण फॅमिली स्वामी सेवेमध्ये आली होती आणि त्यावेळी जर आम्हाला स्वामींची साथ नसती तर त्यावेळेस पूर्णपणे सगळे संपून गेले असते आणि पूर्ण संपल्यासारखं देखील होतं.

 

बऱ्याच जणांना माहित असेल की त्यावेळेस आमच्या फॅमिलीचा मोठा एक्सीडेंट झालेला आहे जो आमचं आयुष्य संपूर्ण उद्ध्वस्त झालेलं होतं खरं तर मला तीन मुलं होती त्यातील दोन मुलं आणि एक मुलगी आम्ही त्यावेळी स्थानात राहत असायचो त्यावेळी खरंतर स्वामी सेवेतील नव्हतो स्वामी कोण हे देखील मला माहीत नव्हतं. मी गणपती बाप्पांची व लक्ष्मीची आराधना करत असायचे. त्यावेळी सगळं काही व्यवस्थित सुरू होतं मला असणारी माझी मुलं अत्यंत सुखात राहत होतो मला कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती.

 

त्याचवेळी आणि त्याच दरम्यान शाळेत जाणाऱ्या माझ्या मुलांना सुट्ट्या लागल्या होत्या आणि वर्षभराचा आमचं रुटींग ठरलेला होतं आणि ते पूर्णपणे कामात व्यस्त देखील असायचं. नुकताच आता मुलांना सुट्ट्या लागल्या होत्या आणि मुलांना गावी जायची खूप इच्छा होत होती मुलांचा खूप अग्रह देखील होता मुलेही वर्षभर कंटाळून गेली होती त्यामुळे सुट्ट्यांना जाण्याचा ते पूर्ण हट्ट करत होते आम्ही देखील तयार झालो.

 

आम्ही गावी जायला देखील निघालो आणि अगदी वाटेमध्येच आमचा काळ आमची वाट बघत होता किंवा थांबून राहिला होता असं आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं थोडीही आम्हाला त्याची कुंकू लागली नव्हती मात्र तो क्षण तो दिवस आणि आयुष्यातला काळा दिवस होता खरंतर एखाद्या शत्रूवरही अशी वेळ येऊ नये तशी वेळ आमच्यावर आली होती असा प्रसंग कोणावर येऊ नये तो प्रसंग आमच्यावर त्यावेळेस आला होता मध्येच वाटेमध्ये नदीच्या तीरावर आम्ही थांबलो होतो .

 

आणि त्याच पाण्यात घात झाला माझी दोन्ही मुलं तिथल्या होळीमध्ये बसली होती तो आमच्या आयुष्यातला भयानक आणि काळाचा दिवस होता तो दिवस अगदी आठवला तर आम्हाला नकोस वाटतं त्या दिवसाची त्यावेळी ची आठवण येऊ नको वाटते ती आठवणी आठवली तरी डोळ्यात फक्त पाणी येत तो प्रसंग अतिशय मी शब्दात मी सांगू शकत नाही असा घडला होता त्यानंतर आम्हाला त्यातून सावरणं खूप कठीण होतं तिथून आम्ही गावी गेलो.

 

गावी जाऊन चार-पाच महिने आम्ही तिथे राहिलो पुन्हा आम्ही ठाण्याला यायला निघालो ठाण्याला आल्यानंतर देखील आम्ही स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलं होतं आम्ही रूममधून बाहेर जातच नव्हतो तिथे आमचा आयुष्य पूर्णपणे संपून गेलो होतो तेवढ्यातच आमच्या आयुष्यात आली ती म्हणजे स्वामी सेवा स्वामींचे चरण आमच्या आयुष्यात आले होते त्याच्यानंतर न थोड्या दिवसांनी माझा लहान मुलगा म्हणजे श्रीकांत ची तब्येत अचानक खूप बिघडली होती

 

त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं डॉक्टर व घरातले सर्वजण चिंतेत होते कारण त्याची प्रकृती फारच गंभीर होती आधीच तो इतका मोठा अपघात त्यात आता आमचा राहिलेला आधार घेऊन त्याच्याकडे आम्ही बघून जगत होतो या अवस्थेमध्ये होता त्यादिवशी मला आठवते की गुरुवार होता श्रीकांत हॉस्पिटलमध्ये होता.

 

त्याच दिवशी आमच्या बाजूला असणाऱ्या सविताताई ठाण्यातील माझी सर्वात जवळची मैत्रीण ती मला भेटायला आली होती मला तिचाच जास्त आधार होतात येताना तिने स्वामींच्या मठातील जाऊन आली होती तिथून ती विभूती घेऊन आली होती ती विभूती मी माझ्या मुलग्याला लावल्यानंतर तो थोडाफार बरा झाला त्याला थोडाफार फरक वाटू लागला तिथेच आम्हाला पहिला स्वामींची प्रचिती आली होती कोणतीही मेडिसिन इंजेक्शन काम करत नव्हते तिथे स्वामींची विभूती काम करत होती.

 

त्यानंतर मी स्वामींची घरांमध्ये प्राणप्रतिष्ठा स्थापना केली स्वामींचा फोटोही घरात नव्हता तो फोटोही मी घेऊन आले स्वामींची अगदी मनापासून भक्तीने श्रद्धा येणे पूजा देखील करू लागले स्वामी सोबत निसर्ग गोष्टी शेअर करत होते चांगल्या वाईट मी प्रत्येक गोष्ट स्वामींना सांगत असायचे आणि स्वामी देखील ते माझे ऐकत होते अक्षरशा मी रडत असताना स्वामी माझे डोळे देखील पुसत होते असा मला हा अनुभव आलेला आहे तर मित्रांनो एक वाक्य म्हटलेला आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी माझ्या आयुष्यात काही तसेच झाला आहे शक्य नसलेली गोष्ट स्वामींनी शक्य करून दाखवलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.