मित्रांनो, भारतात प्राचीन काळापासून शेतीसह पशुपालन केले जात आहे. आजही शेतकरी शेतीसोबतच पशुपालन करून उत्पन्न वाढवत आहेत. अशा स्थितीत पशुपालक शेतकऱ्यांची सर्वात मोठी अडचण ही आहे की, त्यांची गाय, म्हशी ही जनावरे कमी दूध देतात. अनेक वेळा असे दिसून येते की अधिक दुधाच्या हितासाठी पशुपालक आपल्या दुभत्या गायी, म्हशींना इंजेक्शन देतात, त्यामुळे ते अधिक दूध देऊ लागतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की असे केल्याने केवळ जनावरांच्या आरोग्यावरच परिणाम होत नाही तर असे दूध सेवन करणे इतरांसाठीही धोकादायक ठरू शकते.
तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की गाय, म्हैस या दुभत्या जनावरांचे दूध नैसर्गिक आणि घरगुती औषधी पद्धतीने कसे वाढवता येते जेणेकरून ते प्राणी स्वतःहून अधिक दूध देण्यास सुरुवात करतात आणि मित्रांनो आपल्यातील बरेच लोक आपल्या गायी आणि म्हशींचे अधिक दूध मिळविण्यासाठी इंजेक्शन इत्यादींचा अवलंब करतात.
ते सुरुवातीला प्रभावी असल्याचे सिद्ध होते परंतु काहीवेळा त्याचा परिणाम उलट देखील होतो. अधिकाधिक दूध काढण्यासाठी गाई-म्हशींना ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन दिले जाते. या दुधाचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे.
तर मित्रांनो आज आपण असा एक छोटासा उपाय पाहणार आहोत हा उपाय. मित्रांनो जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे मित्रांनो आपले जे काही जनावर आहे त्याचे दूध नक्कीच वाढेल आणि मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे.
आपल्या घरामध्ये असणारे काही पदार्थांचा वापर करून आपल्याला हा उपाय करायचा आहे. मित्रांनो आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला प्रमुख पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लिंबू. मित्रांनो एक लिंबू आपल्याला एका दिवसाच्या उपायासाठी लागणार आहे आणि त्यानंतर दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे गव्हाचे पीठ. मित्रांनो हे दोन्ही पदार्थ आपल्या घरामध्ये सहजरित्या उपलब्ध होतात.
त्याचबरोबर मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार लिंबू हे यामध्ये जास्त प्रमाणात एंटीबॅक्टरियल घटक असतात आणि त्याचबरोबर विटामिन सी सुद्धा यामध्ये खूप जास्त प्रमाणात असतात. यामुळे जनावराचे जे पोट आहे ते निरोगी राहण्यासाठी खूपच मदत होते.
त्याचबरोबर दूध वाढण्यासाठी ही याची खूप मदत होते आणि त्याचबरोबर मित्रांनो दुसरा जो पदार्थ आपल्या लागणार आहे तो म्हणजे गव्हाचे पीठ किंवा गहू. मित्रांनो गव्हाचे पीठ मध्ये सुद्धा जास्त प्रमाणात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स असतात आणि त्यामुळे जनावर दूध जास्त प्रमाणात देतो आणि म्हणूनच या उपायासाठी आपल्याला हे प्रमुख दोन पदार्थ लागणार आहेत.
तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला जे आपण गव्हाचे पीठ घेतले होते ते पाण्याच्या साह्याने थोडेसे घट्ट करून घ्यायचे आहे. म्हणजेच आपण ज्या पद्धतीने कणीक मळतो त्या पद्धतीने एक कणकीचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे.
मित्रांनो अशा पद्धतीने हा कणकेचा गोळा तयार करून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जो लिंबा असतो तो अर्धा कट करायचा आहे आणि अर्धा लिंबू ते कणकेच्या आत घालायचा आहे. म्हणजेच तो लिंबू दिसता कामा नये अशा पद्धतीने आपल्याला हा लिंबू या कणकेच्या गोळ्याच्या आतील बाजूस घालायचा आहे आणि त्याचा एक व्यवस्थितपणे गोळा तयार करून घ्यायचा आहे.
त्यानंतर मित्रांनो आपल्याला हा जो गोळा आहे तो थोडासा गरम करून घ्यायचा आहे म्हणजेच चॉकलेटी रंगाचा हा गोळा होईपर्यंत आपल्याला तो चुलीवर किंवा गॅसवर भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर हा गोळा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर हा गोळा आपल्याला जनावराला खाऊ घालायचा आहे.
मित्रांनो अशा पद्धतीने सकाळी एक गोळा आणि संध्याकाळी गोळा अशा पद्धतीने एका दिवशी दोन टाईम आपल्याला हा गोळा खाऊ घालायचा आहे. मित्रांनो यामुळे काही दिवसांमध्ये तुमच्या जनावराचे दूध वाढेल आणि त्याचबरोबर त्या दुधाला फॅट ही चांगले लागेल. तर असा हा एक छोटासा घरगुती उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.