मित्रांनो आजकाल मोठे माणसे असू देत किंवा लहान मुले प्रत्येकाचे हात पाय दुखत असतात. त्याच्यामुळे आपण मेडिकल मधून किंवा दवाखान्यामधून अनेक प्रकारचे मेडिसिन किंवा इंजेक्शन वगैरे आपण घेऊन येतो . आपल्याला त्याचा तेवढा पुरताच फरक जाणवतो व परत आहे तसे आपले पाय किंवा हाडे दुखावण्यास चालू होतात. इंजेक्शन व गोळ्या घेऊन आपल्याला त्याचा काही सुद्धा फरक पडत नाही. आपल्या घरातले जिने असू देत किंवा बाहेर आपण कुठे जरी गेलो तर आपल्याला जीने चडण्यास सुद्धा खूप त्रास होतो.चढताना किंवा उतरताना किंवा आपल्याला थोडेफार चालून झाल्यानंतरनं देखील आपले पाय दुखावल्यास लागतात. लहान मुलांचे देखील खेळून झाल्यानंतर पाय खूप दुखत असतात.
मोठे वयस्कर लोकांना हाडांचा खूप प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळे त्यांना हा उपाय रामबाण ठरणार आहे. म्हणजेच की हे त्यांना खूप फायदेशीर देखील ठरणार आहे.व आपल्याला गोळ्या खाल्ल्यामुळे जास्त प्रमाणात पैसे देखील खर्च करावे लागतात. त्यासाठी आपला वेळ देखील जात असतो. वयस्कर लोकांची गुडघे, पाय, हाडे त्यांची मजबूत नसल्यामुळे त्यांना हा त्रास जास्त प्रमाणात अनुभवायला येतो.तर तो त्रास पूर्णपणे कायमचा बंद करण्यासाठी आपण दवाखान्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपचार घेत असतो. किंवा हाडांच्या दवाखान्यांमध्ये आपण वारंवार जात असतो व त्यांना आपल्या अडचणी सांगत असतो.त्याच्यामुळे आपल्या फार वेळ सुद्धा आपला खराब होतो.व आपले पैसे सुद्धा खूप खर्च होऊन जातात.
आपल्याला कमी खर्चामध्ये घरामध्ये रामबाण उपाय कसा करायचा हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर ते तुम्ही नक्की करून बघा. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा फारसा वेळ देखील जाणार नाही व तुमचे जास्त पैसे देखील जाणार नाहीत. तर मित्रांनो मी तुम्हाला आता त्याचा उपाय सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे तो उपाय.
मित्रांनो जर आपण खेडेगावात राहत असेल तर खेडेगावाच्या माळरानवरती हे धोतऱ्याचे झाड आपल्याला दिसून येते.धोतऱ्याचे फुल हे आपण भगवान श्री शंकरांना चडवत असतो. त्यांना हे फुल फार आवडते.
ते फुल ते झाड आपल्याला रानमाळावर जास्त करून आपल्याला पाहावयास मिळतात. धोतरा झाडाचे फळ आपल्याला घ्यायचे आहे.ते फळ फार विषारी असते व त्याला जंगली फळ देखील म्हणले गेलेला आहे. याला आपल्याला लहान मुलांपासून लांब ठेवायचे आहे.
कारण हे खूप विषारी असल्यामुळे त्याचा त्रास लहान मुलांना सहजच होऊ शकते. कारण लहान मुले आपले हात डोळ्यात किंवा तोंडात सारखे घालत असतात.व त्यामुळे ते विषारी असल्यामुळे त्यांना ते खूपच अडचणी निर्माण होऊ शकतात. व ते काटेरी सुद्धा असतात. हा उपाय करताना आपण आपल्या आजूबाजूला लहान मुले घ्यायची नाही.कारण धोत्र्याचे फळ खूपच विषारी आहे. चला तर मग आता आपण जाणून घेऊया की हा उपाय करायचा कसा आपल्याला.
मित्रांनो आपल्याला धातऱ्याची फळे चार ते पाच घ्यायची आहेत.ती फळ घेतल्यानंतर आपल्याला त्याच्या आत मधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. त्या बिया सुद्धा खूप विषारी असतात. व त्याच्यावरचे जे काटेरी भाग असतो तो सुद्धा खूप विषारी असतो. आपल्याला त्या आत मधल्या बिया काढून घेऊन झाल्यानंतर एका ताटामध्ये किंवा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत व ते वाळवण्यासाठी आपल्याला फॅन खाली ठेवायचे आहे. उन्हामध्ये ठेवला तर त्याचा कलर निघून जाईल.
ते उन्हामध्ये फार अक्सुन देखिल येईल. त्याच्यामुळे आपल्याला उन्हामध्ये ठेवायची नाहीत.दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला ते पंख्याच्या खाली ठेवायचे आहे.त्याच्यानंतर ते वाळल्यानंतर ना आपल्याला कढई किंवा पॅन घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल किंवा एरडेल तेल घेतलं तरी चालेल. यापैकी कोणतेही एक तेल आपल्याला घ्यायचा आहे .
ते जरा तेल थोडं फार गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये या बिया टाकायचे आहेत. त्या बिया आपल्याला एकदम मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत.गॅस मोठा केला तर बिया जळून जातील व त्याचा आपल्याला काही सुद्धा फायदा होणार नाही. यामुळे गॅस आपण बारीक चालू ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला ते पाच ते दहा मिनिटं ते गॅसवर तळून घ्यायचे आहे व त्याचा कलर थोडा बदलला नंतर जरा थोडा ब्राऊन झाल्यानंतर ना आपल्याला गॅस बंद करायचाआहे व थोडं थंड होऊ द्यायच आहे .
थोडं थंड झाल्यानंतर गाळण्याचा साह्याने एका वाटीमध्ये गाळून घ्यायचे आहे. आपल्याला आपल्या हातावर ते लावायचे आहेत. तर आपल्या हातावर ते डायरेक्ट लावायचे नाहीये.त्याच्या अगोदर आपण मॉइश्चरायझर किंवा एलोवेरा जेल लावायचा आहे.ते लावल्यानंतर त्याच्यावर हा आपण तयार केलेला घरगुती उपाय म्हणजेच की धोतऱ्याचे तेल आपल्याला त्याच्यावर लावायच आहे. म्हणजे आपल्याला आपले गुडघे दुखत असतील किंवा आपल्या हाडे दुखत असतील आपल्याला जिथे कुठे काही त्रास होत असेल तिथे आपण हे तेल लावायचे आहे.
ते तेल पूर्णपणे गार असलेले लावू नये.थोडं फार गरम करून लावायच आहे. ते तेल लावून झाल्यानंतर ते राहिलेल्या बिया आपल्याला लगेच डस्टबिन मध्ये टाकायचे आहे. बिया सुद्धा खूप विषारी असतात. ते तेल आपल्याला एका बाटलीमध्ये भरायचे आहे व आपल्याला ते रोज वापरायचे आहे. रोज वापरल्यामुळे तुम्हाला लगेचच याचा फरक जाणवणार आहे.तुमचे हात पाय हाडे किंवा आणखी काही सुद्धा दुखत असेल तर त्याचा लगेच तुम्हाला फरक देखील जाणवणार आहे.
तर मित्रांनो मी तुम्हाला वरती जो उपाय सांगितला आहे तो तुम्ही आवश्य करून पाहायचा आहे. याच्यामुळे तुमचे पैसे देखील वाचणार आहे व तुमचा वेळ देखील वाचणार आहे.हा घरगुती रामबाण उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला थोड्या दिवसांमध्ये आराम सुद्धा मिळणार आहे.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.