मित्रांनो, आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात आणि या वनस्पती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच फायदेशीर ठरतात. आपल्या आजूबाजूला असणारा परिसर कायमच स्वच्छ, सुंदर आणि हिरवागार असावा जेणेकरून आपले आरोग्य देखील निरोगी राहते. शुद्ध हवा आपल्याला प्राप्त होत असते. बरेच जण आपल्या घरापुढे एक अशी फुलबाग तयार करीत असतात त्या बागेमध्ये ते अनेक फळझाडे, फुलझाडे देखील लावीत असतात. यांचा आपल्या आरोग्याला देखील खूपच फायदा ठरतो म्हणजेच अनेक आपण घरगुती उपाय करून आपले अनेक आजार दूर करू शकतो.
आजकाल प्रत्येक जण हा व्यस्त झाले असल्यामुळे त्याचे आपल्या आरोग्याकडे विशेष असे लक्ष राहत नाही. म्हणजेच मग आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचा देखील सामना करावा लागू शकतो. तर आपल्या परिसरात आजूबाजूला असणाऱ्या वनस्पती देखील आपल्या अनेक रोगावरती खूपच फायदेशीर देखील असतात. तर आज मी तुम्हाला अशी एक वनस्पती सांगणार आहे ही वनस्पती हिऱ्यापेक्षा देखील खूपच मौल्यवान अशी आहे.
अशी चमत्कारिक खूपच फायदेशीर अशी वनस्पती आहे. तर ही वनस्पती आहे ती म्हणजे धोतरा. तर ग्रामीण भागामध्ये आपल्याला ही वनस्पती पाहायला मिळते. म्हणजेच माळराणावरती खडकाळ भागात आपणाला ही वनस्पती नक्कीच पाहायला मिळेल. तर अशी ही वनस्पती आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते.
बऱ्याच जणांना डोकेदुखीचा खूपच त्रास होतो म्हणजेच त्यांना डोकेदुखी सहन होत नाही अनेक प्रकारच्या गोळ्या घेऊन देखील जर आपले डोकेदुखी थांबत नसेल तर तुम्ही या धोतऱ्याचा वापर करून आपली डोकेदुखी घालवू शकता. यासाठी तुम्ही धोतऱ्याची पाने घ्यायची आहे. ती स्वच्छ धुऊन घ्यायची आणि या पानांची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे. मिक्सरच्या साह्याने पेस्ट बनवून घेऊन ही पेस्ट तुम्ही जर आपल्या डोक्याला लावली तर तुमची जी काही डोकेदुखी असेल याचा त्रास नक्कीच कमी होईल.
बऱ्याच जणांना आजकाल केसा संबंधित अनेक समस्या असतात. म्हणजेच बऱ्याच जणांचे अकाली टक्कल पडते तसेच केस हे पांढरे होतात. तर हे पांढरे केस काळे करण्यासाठी तसेच आपले जे टक्कल आहे या टकलावरती केस देखील आणण्यासाठी ही वनस्पती फायदेमंद ठरते.
म्हणजेच तुम्हाला या धोतऱ्याचा झाडाची पाने घेऊन ही वाटून बारीक करायची आहेत आणि ही पेस्ट आपल्याला आपल्या डोक्याला लावायची आहे. केस पांढरे होण्याची समस्या असेल तसेच जर तुमचे टक्कल पडलेले असेल तर या सर्व त्रासांपासून तुम्हाला आराम मिळणार आहे. म्हणजेच तुमचे केस हे काळे होतील. केस अजिबात गळणार नाहीत आणि तुमच्या टकलावरती देखील केस येण्यास नक्कीच मदत होईल.
हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीन वेळा करायचा आहे. महिन्याभरातच तुम्हाला रिझल्ट नक्कीच मिळेल. तसेच आपल्यापैकी बऱ्याच जणांना वातावरणाच्या बदलामुळे लगेचच सर्दी, खोकला याचा त्रास होत असतो. तर आपण यावरती भरपूर सारी औषधे घेत असतो. तरीही जर तुम्हाला तुमचा हा त्रास कमी होत नसेल तर या वनस्पतीच्या घरगुती उपाय करून तुम्ही अवश्य पहावा.
यासाठी तुम्ही धोतऱ्याच्या झाडाची पाने घ्यायचे आहेत आणि ही पाने तुम्हाला वाळवून घ्यायची आहेत आणि या पानांचे सेवन तुम्ही जर दुधाबरोबर केले तर यामुळे तुमची जी काही सर्दी असेल, खोकला असेल याचा त्रास कमी होण्यास मदत होईल.
तसेच आजकाल प्रत्येकाचे जीवन हे खूपच धकाधकीचे झालेले आहे. म्हणजेच आपले विशेष असे लक्ष आपल्या आरोग्याकडे राहिलेले नाही व त्यामुळे आपल्याला आराम करायला मिळत नसल्याकारणाने आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचा कमकुवतपणा येतो. कमजोरी आपणाला पाहायला मिळते. तर यासाठी देखील हे धोतऱ्याची वनस्पती फायदेशीर ठरते.
यासाठी तुम्ही काय करायचे आहे तर धोतऱ्याची पाने तोडून ही पाने उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे आणि या पानांची पावडर बनवून घ्यायची आहे आणि ही पावडर तुम्हाला दररोज दुधासोबत खायची आहे. म्हणजेच त्यासोबत ही पावडर तुम्हाला सेवन करायची आहे. एक ग्लासमध्ये जर तुम्ही अर्धा चमचा या धोतऱ्याच्या पानांची पावडर घालून सेवन केले तर यामुळे तुमचा जो काही शरीरातील कमकुवतपणा असेल, अशक्तपणा असेल हा नक्कीच दूर होईल.
तर असे हे घरगुती उपाय जर तुम्ही केले तर यामुळे तुमच्या वरीलपैकी सर्व समस्या दूर होतील. अशी ही खूपच फायदेमंद अशी धोतरा ही या वनस्पतीचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या आणि या वरील सर्व समस्यांपासून सुटका देखील मिळवा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.