मित्रांनो आपल्या शरीरातील दात हा असा अवयव आहे की जी अन्नपचनामध्ये महत्वाचे काम करतो. आयुर्वेदामध्ये दातांना असे म्हटले जाते की ज्यांचे दात मजबुत त्यांची प्रकृती नेहमी चांगली राहते. परंतु या दातांकडे आपण पाहिजे तितके लक्ष देत नाहीत. आयुर्वेदामध्ये असे सांगितलेले आहे की जेवणानंतर चूळ भरावी याने दातांमध्ये अन्नकण अडकत नाहीत.तसेच ब्रश सुद्धा रात्री झोपताना केला पाहिजे त्यामुळे दात नेहमी चमकदार, मजबुत राहतात. दात कधीच किडत नाहीत. परंतु आपण असे न केल्यामुळे दातांमध्ये अन्नकण अडकतात आणि यामुळे दात किडतात. दात किडल्यामुळे दात खूप दुखतात आणि आपल्याला दात काढावे लागतात.
तर मित्रांनो काही लोक मावा, गुटखा खातात त्यामुळे त्यांच्या दातांवर पिवळा थर साठतो.दातांमध्ये किड असेल, थंड किंवा गरम खाल्यामुळे दातांना येणार सनक असेल, दातांमधून येणारे रक्त कमी करणारा, आजचा उपाय खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. तुमचे आरोग्य नेहमी चांगले राहण्यासाठी आयुर्वेदामध्ये असंख्य वनस्पतीचा वापर करायला सांगितले आहेत. याच वनस्पतीच्या मदतीने खूप सारे दंत मंजन बनवतात. शास्त्रशुद्ध पद्धतीने दंतमंजन बनवण्यासाठी कोणकोणते घटकांची आवश्यकता लागणार आहे. हे आपण आता पाहूया..
मित्रांनो असा हा महत्वपूर्ण उपाय बनवण्यासाठी आपल्याला पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे लसूण मित्रांनो दातांमध्ये वेदना होत असतील, दात दुखत असतील, तर या मधील अँटीबॅक्टेरियल घटक त्या वेदना कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. म्हणून आजच्या उपायसाठी आपल्याला छोटा एक लसुण लागणार आहे. तर मित्रांनो यानंतर दुसरा जो पदार्थ आपल्याला उपाय साठी लागणार आहे तो म्हणजे हळद मित्रांनो हळद हे आपल्या प्रत्येकाच्या घरा मध्ये एक चमचा हळद सुद्धा आपल्याला या उपायासाठी लागणार आहे त्यानंतर तिसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे मीठ, मित्रांनो मीठ सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतच.
तर असे हे तिन्ही पदार्थ आपल्याला या उपायासाठी घ्यायचे आहेत मित्रांनो आपली दाढ दुखी कमी करण्यासाठी खूपच मदत करतात आणि त्याचबरोबर आपल्या दातांमध्ये असणारी किड चला काढून टाकण्यासाठी आपल्याला हे तिन्ही पदार्थ मदत करतात तर मित्रांनो हे तिन्ही पदार्थ आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहे तर मित्रांनो ज्यावेळी तुम्हाला दाढदुखी चा त्रास होईल तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की करून पहा यामुळे तुमची दाढ दुखी ही तात्काळ थांबेल आणि त्याचबरोबर दातामध्ये असणारे कीड सुद्धा कमी होईल तर मित्रांनो या तीनही पदार्थांचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे हे आता आपण जाणून घेऊया.
तर मित्रांनो काय करत असताना आपल्याला झोप नसून आहे तो सोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला सणाचा अर्धा तुकडा आपल्याला करून घ्यायचा आहे आणि तू झोपलेला असून याचा अर्थ तुकडा आहे तो हळदीमध्ये मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर त्यावर चिमूटभर मीठ सुद्धा आपल्याला टाकायचा आणि त्यानंतर हे हळदीमध्ये आणि मिठामध्ये मिक्स केलेलं लसणाच्या तुकडा आपल्याला ज्या ठिकाणी दाढ दुखत आहे किंवा हिरडी दुखत आहे त्या ठिकाणी ठेवायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने फक्त तुम्हाला अर्धा लसूण कट करून तो हळदीमध्ये आणि मिठामध्ये मिक्स करून दाढ दुखीच्या जागे ठेवायचा आहे यामुळे तुमची दाढ दुखी ही तात्काळ थांबेल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.