मित्रांनो प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावे असे मनोमन वाटत असते आणि त्यासाठी आपण कायमच प्रयत्नशील राहत असतो. म्हणजेच आपला जर चेहरा सुंदर आणि चमकदार असेल तर आपण देखील चारचौघांमध्ये उठून दिसतो. परंतु जर आपल्या चेहऱ्यावरती बऱ्याच प्रकारचे डाग असतील किंवा चामखीळ असेल किंवा तीळ असेल तर यामुळे देखील आपल्या सौंदर्यामध्ये बाधा पडते. म्हणजेच आपला चेहरा हा विद्रूप दिसायला लागतो. अनेकांच्या चेहऱ्यावरती शरीरावरती खूप सारे तीळ आपल्याला पाहायला मिळतात तसेच चामखीळ देखील खूपच दिसतात.
अनेक जण यावरती काही डॉक्टरांचा सल्ला घेतात तरी देखील चामखीळ आणि तीळ हे काही केल्याने जात नाहीत. तर मित्रांनो आज मी तुम्हाला असं घरगुती उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील किंवा शरीरावरील चामखीळ तीळ आहे हे नक्की निघून जातील आणि तुमचा चेहरा देखील सुंदर दिसायला लागेल.
तर यासाठी आपणाला नागवेलीचे एक पान लागणार आहे. तर नागवेलीचे एक पान घ्यायचा आहे. ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि नकळतपणे थोडासा चूना तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो नागवेलीच्या पानावरती बरोबर मध्यभागी व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि नंतर हे पान तुम्ही आपल्या ज्या ठिकाणी चामखीळ असेल किंवा तीळ असेल त्या ठिकाणी ठेवायचे आहे आणि हे पान तुम्ही पाच मिनिटे तसेच ठेवायचे आहे आणि हा उपाय तुम्ही सलग जर तीन दिवस केला तर यामुळे मित्रांनो तुमच्या चेहऱ्यावरील शरीरावरील चामखीळ तीळ नक्कीच निघणार आहे. चामखीळ गळून पडणार आहे.
जर हा उपाय तुम्हाला करणे शक्य नसेल तर यासाठी दुसरा उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर यासाठी तुम्हाला नागवेलीचे एक पान घ्यायचे आहे आणि एकदम ते बारीक करून तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्यामध्ये नकळपणे तुम्हाला चुना घालायचा आहे आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायच आहे आणि ही जी गोळी आपण बनवलेली आहे म्हणजेच पान आणि चुना टाकून ही गोळी तुम्हाला आपल्या चामखीळवर किंवा तीळ ज्या ठिकाणी आहे त्यावरती ठेवायचा आहे.
पाच मिनिटे तुम्हाला तसेच ते ठेवायचं आहे आणि हा देखील उपाय तुम्ही जर तीन दिवस केला तर यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील चामखीळ, तीळ असेल ती नक्कीच दूर होईल आणि तुमचा चेहरा देखील सुंदर दिसायला लागेल. तर तुम्ही असा हा घरगुती उपाय कमी खर्चिक असा उपाय अवश्य करून पहा. तुमचे चामखीळ नक्कीच करून गळून पडणार आहे.