हजारो रुपये वाचवणारा उपाय, कमी चालत असलेल्या गॅसची फ्लेम घरच्या घरी ठीक करा, मोजून फक्त पाच मिनिटात १००% घरच्या घरी ….!!
मित्रांनो, कामाच्या ऐन गडबडीत शेगडीच्या एखाद्या बर्नरची फ्लेम कमी झाली की खूप गोंधळ उडतो. स्वयंपाक करण्याचा वेग तर कमी होतोच, यासह दुसरी कामं देखील या एका गोष्टीमुळे खोळंबली जातात. घाईबडीच्या या जीवनात एक जरी वस्तू बिघडली तर, संपूर्ण कामं रखडतात. कामं रखडली की खूप वैताग येतो. शेगडीच्या एखाद्या बर्नरची फ्लेम कमी झाली की, आपण […]
Continue Reading