नवरा – मुले ऐकत नसतील घरात रोज भांडण होत असतील तर आजपासून घरात जाळा या “२ वस्तू” …!!
मित्रांनो, आपल्या कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नाही. घरातील एखादी व्यक्ती सारखे भांडण कटकट करत असेल. आपण त्या व्यक्तीसोबत कितीही चांगले बोलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडत असेल. दुसऱ्यांचं ऐकून बाहेरचं ऐकून आपल्या घरात जर भांडणे होत असतील. घरामध्येकी मनःशांती मिळत नसेल. आपल्या घरात पैसा तर येत आहे. परंतु तो आलेला पैसा […]
Continue Reading