आपल्याला “टेन्शन देणाऱ्या” लोकांना शांत राहून धडा कसा शिकवायचा? जाणून घ्या १० रामबाण उपाय!
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही माणसे असतात, ज्यांचे कामच मुळी आपल्याला त्रास देणे, टोमणे मारणे किंवा विनाकारण ‘टेन्शन’ देणे असते. मग ते ऑफिसमधील सहकारी असोत, नात्यातील लोक असोत किंवा शेजारी. अशा लोकांना आपण जेव्हा उत्तर द्यायला जातो, तेव्हा वाद वाढतात आणि आपलाच मनस्ताप वाढतो. पण तुम्हाला माहित आहे का? अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी आरडाओरडा करण्याची […]
Continue Reading