कठीण काळात आलेला स्वामींचा चमत्कार आणि स्वामीं समर्थ मला समोर दिसले मराठी अभिनेत्री स्वामीभक्त प्रिया ताई बेर्डे यांना आलेला हा स्वामीं अनुभव …!!
मित्रांनो, स्वामींच्या चमत्काराचा अनुभव अनेक जणांना आलेला आहे. स्वामी त्यांच्या वाईट काळामध्ये त्यांना कोणता ना कोणता रूपामध्ये भेटतात व मार्ग दाखवत असतात किंवा नुसता त्यांचे नामस्मरण केल्याने देखील आपल्याला त्या वाईट काळातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत असतो. स्वामी हे आसे आहेत की ते आपल्या भक्ताला कधीही एकटे सोडत नाही. त्यांच्या वाईट काळात ते सतत […]
Continue Reading