सिंह राशीच्या लोकांचा स्वभाव असा असतो या राशींच्या लोकांनी या मंत्राचा जप केल्यास फायदा होईल?
मित्रांनो, आपला हिंदू धर्मामध्ये ज्योतिषशास्त्राला फार महत्त्व आहे. एखाद्या मूल जन्माला आले तर त्याचे ज्योतिष शास्त्रानुसार त्याचा जन्माच्या वेळेनुसार सर्व ग्रह बघितले जातात व त्यानुसार त्याचे नाव कोणत्या अक्षरावरून असावे असे देखील आपल्याला सांगितले जाते व त्या अक्षरावरून आपण त्याचे नाव ठेवतो. हे मूल जेव्हा जन्माला आलेले असते तेव्हा त्याची राशी ठरलेली असते. ती […]
Continue Reading