मित्रांनो प्रत्येकाला सुंदर चेहरा हवा असतो आपल्या चेहऱ्यामध्ये कोणतीही कमी असू नये असं प्रत्येकाला वाटत असतं त्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात काही जण पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करून फेशियल क्लीनअप वगैरे असे वेगवेगळे प्रकार करत असतात त्याच्यातून देखील त्यांना थोड्यावेळासाठीच फरक जाणवतो पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल असल्यामुळे त्याचा परिणाम त्वचेवर होत असतो त्याच्यानंतर बारीक पुरळ येणे किंवा डाग पडणे असा त्रास होत असतो तर मित्रांनो आपल्याला घरामध्ये साधा सोपा असा आपल्याला लवकर जर कुठे बाहेर जायचं असेल तर हा साधा सोपा उपाय आपण आपल्या घरामध्येच करायचा आहे तर तो उपाय कोणता आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो हा उपाय आपल्याला करण्यासाठी मुलतानी माती लागणार आहे मुलतानी मातीचे खूप फायदे आहेत व आपल्या चेहऱ्याला चमकदार देखील बनवते व याचा आपल्याला कोणताही साईड इफेक्ट होत नाही व आपल्याला याच्या पासून काही त्रास देखील होत नाही याच्यापासून आपल्याला एक फेसपॅक तयार करायचा आहे या फेस पॅक मध्ये कोणत्याही प्रकारचा केमिकल नाही हे पूर्ण आपण घरगुती पद्धतीने तयार करणार आहोत तुम्ही जर हा उपाय उन्हाळ्यामध्ये केला तर तुमच्या चेहऱ्यावर जो काळपणा आलेला असतो तो निघून जातो व तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील किंवा पिंपल्स असतील तर ते देखील निघून जाणार आहेत.
मित्रांनो हा आपल्याला पॅक बनवण्यासाठी पहिल्यांदा लागणार आहे ते म्हणजे मुलतानी माती मुलतानी माती आपल्याला सहजपणे कुठेही मिळू शकते हे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. आपल्याला दोन ते तीन तुकडे मुलतानी मातीचे घ्यायचे आहेत याच्यामध्ये आपल्याला दुसरं साहित्य आहे ते म्हणजे दूध लागणार आहेत आपण जे घेतलेले मुलतानी मातीचे तुकडे आहेत ते दुधामध्ये मिक्स करायचे आहे.
हे दूध आपल्याला कच्चे घ्यायचे आहे अर्धा कप आपल्याला कच्चे दूध घ्यायचे आहे कच्चे दूध आपल्याला मुलतानी मातीमध्ये असे घालायचे आहे की ती मुलतानी माती पूर्णपणे त्याच्यामध्ये भिजुन गेली पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला एक पूर्ण रात्र तसेच ठेवून द्यायचा आहे कारण मुलतानी माती आणि दूध एकत्र मिश्रण होऊन जातं.
दुसऱ्या दिवशी आपल्याला ते मऊ झालेलं दिसून येईल तुम्ही त्याला हाताने एकजीव करू शकता किंवा मिक्सरमध्ये बारीक करून देखील घेऊ शकता जर तुम्ही मिक्सरमध्ये बनवला तर ते अतिशय उत्तम राहणार आहे कारण मिक्सरमध्ये त्याची एकदम बारीक शी पेस्ट तयार होणार आहे. मिक्स केलेली जी पेस्ट आहे ती एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे. याच्यामध्ये आपल्याला तिसरी जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे गुलाब जल म्हणजे गुलाब पाणी याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे.
एक ते दोन चमचे आपल्याला गुलाब पाणी त्याच्यामध्ये घालायचे आहे. आपल्या चेहऱ्यासंबंधी जे काही अडचणी आहेत त्याच्या अडचणी या पेस्टमुळे म्हणजेच की या उपायामुळे दूर होणार आहेत यासाठी तुम्हाला जास्त पैसे देखील खर्च करण्याची गरज नाही याच्यामध्ये जे आपण गोष्ट ऍड केलेली आहे ती पूर्ण नैसर्गिकरीत्या बनवलेले आहेत याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा केमिकल चा वापर केलेला नाही.
तुम्हाला चेहऱ्याला लावताना जिथे जिथे काळे डाग आहेत किंवा काळी त्वचा आहे तिथे हा पॅक लावायचा आहे जर तुमचे हात काळे असतील तर तुम्ही हाताला देखील लावला तरी देखील चालू शकतो मानेवर देखील लावला तरी देखील चालू शकतो तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर हा पॅक लावल्यानंतर तुम्हाला 20 ते 25 मिनिटं तसेच ठेवून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर न तोंड धुऊन घ्यायचा आहे.
तुम्हाला जर याचा चांगला फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केला तरी देखील चालू शकतो याच्यामुळे तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही हा उपाय तुम्ही चालू केल्यानंतर तुमच्या त्वचेमध्ये खूप फरक जाणवणार आहे तुमचा चेहरा एकदम गोरा होऊन जाणार आहे तर मित्रांनो असा हा साधा सोपा उपाय तुम्हाला करून बघायचा आहे यासाठी तुम्हाला जास्त पैसे देखील खर्च करून करायचे नाहीत व याचा तुम्हाला कोणत्याही साईड इफेक्ट देखील नाही.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.