फक्त अर्धा चमचा हा पदार्थ जास्वंद झाडाला टाका आणि पहा? जास्वंद झाड दहा दिवसात फुलांनी भरगच्च होईल..!!
मित्रांनो, जास्वंदच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची, त्याचबरोबर झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणकोणती कामे करायची, या सगळ्या विषयीची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. तर जास्वंदीच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी आज आपण जे खत तयार करणार आहोत त्यासाठी दोन वस्तूंचा वापर करणार आहे. त्यातील ही जी पहिली वस्तू […]
Continue Reading