नवरात्रीचे नऊ रंग २०२४ ….. पहा कोणत्या दिवशी कोणता रंग ?
मित्रांनो, नवरात्रौत्सव हा भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्रौत्सवाला प्रारंभ होतो. यंदा घटस्थापना ३ ऑक्टोबरला असणार आहे. नवरात्रीच्या काळात देवीच्या अनेक रुपांची पूजा केली जाते. तसेच विविध रंगांचे परिधान करण्याची प्रथा मागील काही काळापासून सुरु आहेत. तिच्या नऊ रुपांसाठी नऊ रंगांची निवड केली जाते.जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ रंगाविषयी […]
Continue Reading