डावा डोळा फडफडणे शुभ की अशुभ ? डोळा फडफडणे काय असतात संकेत ..!!!
मित्रांनो, अनेकदा आपला डोळा फडफडतो, आणि आपण बेचैन होऊन जातो. डोळा फडफडणे या बाबतीत अनेक समाज गैरसमज देखील समाजात आहेत, तसेच बर्याच गमती जमती या डोळा फडफडण्यावर तुमच्या आयुष्यात घडल्या देखील असतील. हल्लीच्या मुलांना कदाचित या बाबतीतले फारसे काही माहीत नसेल. डोळा फडफडणे मग त्यात परत डावा का उजवा त्यावर काही गोष्टी पूर्वीपासून आपल्या समाजात […]
Continue Reading