तीन दिवस सलग रिकाम्यापोटी बेलाची पाने खाल्ल्याने जे फायदे झाले ते लाखो रुपयांची औषधें करू शकत नाहीत असे जबरदस्त फायदे …..!!
मित्रांनो, भगवान शंकराला आवडणाऱ्या बेलाच्या पानाचा वापर आपण पिंडीवर वाहण्यासाठी करतो. पिंडीवर वाहिल्यानंतर पुजारी असो किंवा घरातील माणसं ही बेलाची पाने कचरा समजून फेकून देतात. मित्रांनो बेलाची पाने कचरा नसून आयुर्वेदात याला खूप महत्त्व आहे बेलाच्या पाना मध्ये एक जबरदस्त परिणामकारक असे औषधी गुणधर्म आहेत. याची आपल्याला माहिती नाही मित्रांनो बेलाच्या पानाचे आपल्या विविध आजारावर […]
Continue Reading