एक नारळ बदलेल तुमचं नशीब फक्त करा हे काम…. कोणतेही काम यशस्वी होईल! श्री स्वामी समर्थ महाराज

वास्तु शाश्त्र

मित्रांनो तुम्ही दररोज घराबाहेर पडताना आई-वडिलांच्या पाया पडूनच बाहेर निघायचं आहे असे स्वामी सांगतात तुम्ही कोणतेही चांगले काम करायला चालला की सर्वात अगोदर आई-वडिलांच्या पाया पडायचे जरा आई-वडील नसतील तर त्यांच्या फोटोच्या पाया पडून तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात करायची आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन तुम्हाला बाहेर पडायचे आहे जर तुम्हाला ते सर्व करणे शक्य नसेल तर त्यांची आठवण काढून तुम्हाला नामस्मरण करायचा आहे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे.

 

तुमच्या कार्यामध्ये यश मिळण्याचे प्रार्थना तुम्ही करायचे आहे घरात जे मुख्य प्रवेशद्वार असतं त्या घराच्या उंबरठ्यावरती आपल्या उजव्या हाताने थोडेसे मीठ देखील टाकायचा आहे त्यानंतर ना आपण घरातून बाहेर पडायचे आहे एकदा घरातून बाहेर पडल्यानंतर नाही परत घरात यायचं नाही आपलं कार्य यशस्वीरित्या पार पडण्यासाठी हा एक यशस्वी प्रकारे उपाय आपल्याला करायचा आहे.

 

सोबतच आपल्याला एक साबूत नारळ घ्यायचा आहे त्याची शेंडी आपल्याला काढायची नाही असा नारळ आपल्याला घ्यायचा आहे असा नारळा पण सोबत घेऊन जाण्यापूर्वी आदल्या दिवशी आपण तो खरेदी करून देखील आणू शकता त्या नारळावरती आपल्याला देवघरातील हळदीकुंकू लावून ठेवायच्या आहेत जे लोक बाहेरगावी राहतात ते कोणतेही हळदीकुंकू त्यावर ते लावू शकतात यानंतर ना आपण तो नारळ आपल्या सोबत घेऊन बाहेर पडायचे आहे संपूर्ण काम होईपर्यंत ते नारळ आपला सोबत ठेवायचा आहे.

 

तुमच्याकडे गाडी असेल तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही ठेवू शकता कामांमध्ये आपल्याला असं कोणता प्राप्त झाल्यानंतर ना हा कुंकू लावलेला नारळ आपण गणेश बाप्पाच्या मंदिरामध्येच दक्षिणेसह अर्पण करायचा आहे अकरा रुपये च्या दक्षिणेसह तुम्ही करू शकतात पैशाचं या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. आता आपण तीन उपाय जाणून घेतलेला आहेत तर हे तीन उपाय तुम्ही अवश्य करायचे आहेत हा उपाय तुम्ही केल्यानंतर मी तुमचं जे काही काम आहे जे काही तुमचं यश आहे ते तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे.

 

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *