मित्रांनो काही लोकांना कुत्रा पाळायचा असतो पण त्याबद्दल येणाऱ्या अफवा एकूण लोक विचार सोडून देतात अशा स्थितीत कुत्रा पाळण्याबाबत ज्योतिषशास्त्र आणि धर्म काय सांगतो हे जाणून घेणे आवश्यक आहे ज्योतिष शास्त्रानुसार पाळीव कुत्रा फायद्याचा आणि नुकसानदायकही असू शकतो हिंदू धर्मा नुसार कुत्र्याला यामरुप मधून मानले जाते यामुळेच पाहुयात कुत्रा पाळणे चांगले की वाईट ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते.
तिथे काळे कुत्रे पाळण्याचा सल्ला दिला जातो. काळया रंगाच्या कुत्र्यावर शनी आणि केतूचा प्रभाव असतो त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही त्यामुळे काळे कुत्रे पाळल्याने शनि देवाची कृपा होते कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्या ज्यांनी देवा सोबतच राहू केतूच्या क्रोधापासूनही बचाव होतो असे सांगितले जाते जे लोक उधारी देण्यास टाळाटाळ करतात त्या लोकांसाठी घरी काळा कुत्रा पाळणे शुभ मानले जाते .
काळया कुत्र्याला घरात ठेवल्याने आर्थिक अडचणी दूर होतात तसेच सर्व प्रकारचे रोग दूर होतात असे शास्त्र सांगितले आहे ज्योतिष शास्त्रात महान मानला गेलेल्या लाल ग्रंथा नुसार काळा किंवा पांढरा कुत्रा पाळल्याने संतती सुख मिळते मुलांच्या आरोग्यासाठी इथे फायदेशीर मानले जाते कुत्रा हा भैरव देवतेचा सेवक मानला जातो कुत्र्याला खायला घातल्याने भैरव महाराज प्रसन्न होतात.
त्यामुळे सर्व प्रकारचे संकट दूर होतात असं समज आहे मंडळी कुत्रा हा माणसाचा उत्तम साथीदारही मानला जातो कुत्रा हातीक्षे मनाचा प्राणी आहे हिंदू मान्यतेनुसार कुत्राही भगवान भैरवाची स्वारी मानली जाते त्याचप्रमाणे कुत्र्याला शनी आणि केतूचेही प्रतीक मानले जाते कुत्र्याला पाळणे आणि त्याला भाकरी खाऊ घालणं तुमच्यासाठी किती फायदेशीर आहे ते जाणून घ्या कुत्रा आहा तीक्ष्णू मनाचा प्राणी आहे.
कुत्रा हा माणसाचा उत्तम साथीदारही मानला जातो हिंदू मान्यतेनुसार पुत्रा ही भगवान भैरवांची स्वारी मानली जाते त्याचप्रमाणे कुत्र्याला क्षणी आणि केतूचेही प्रतीक मानले जाते कुत्र्याला पाळणे आणि त्याला भाकरी खाऊ घालण्याचे तुमच्यासाठी किती फायदेशीर आहे हे जाणल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्योतिष शास्त्रात ज्यांच्या कुंडीत शनि आणि केतूची स्थिती चांगली नाही त्यांनी काळया कुत्र्याला भाकरी खाऊ घालावी त्यामुळे शनि केतूचा आशुप्रभाव संपतो .
आणि जीवनात शुभदा कायम राहते धार्मिक मान्यतेनुसार कुत्रा हे काळभैरवाचे वाहन आहे अशा स्थितीत काळभैरवाच्या स्वारीला भोजन दिल्याने भैरव प्रसन्न होतात त्यामुळे अपघाती मृत्यूचा धोका तळला जातो ज्योतिष शास्त्रानुसार कालसर्प दोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी ज्या कुंडलिक काळा कुत्रा पाळणे शुभ आहे काळया कुत्र्याला रोज भाकरी खायला घातल्याने कालसर्प दोष दूर होतो तसेच कळ्याकिंवा पांढऱ्या कुत्र्याला अन्न खायला द्यावे.
कारण ज्योतिष शास्त्रानुसार कुत्रा आणि केतू यांचे प्रतीक मानले जाते ज्यांच्या कुंडली ते दोन ग्रह प्रभावित आहेत त्यांना ग्रहशांतीसाठी काळा किंवा पांढऱ्या कुत्र्याला खाऊ घालावे याने फायदा होतो याशिवाय ज्योतिष शास्त्रानुसार जर व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर त्याने आपल्या घरात काळा कुत्रा पाडावा चित्रांच्या शांतीसाठी मान्यतेनुसार इतरांच्या शांतीसाठी कुत्र्याला गोड भाकरी खाऊ घातल्यास फायदा होतो.
कुत्र्याला रोज भाकरी खायला दिल्यास तुमचे नशीबही उजळते त्यामुळे कुत्र्याला रोज भाकरी खायला द्यावी तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे संतती सुखासाठी मान्यतेनुसार ज्यात जोडताना संततीचे सुख मिळाले नाही त्यांना काळापुत्रा पाण्याचा सल्ला दिला जातो ज्यामुळे लाभ होतो तसेच कुत्रा पाळणे त्यांच्या आरोग्यासाठी शुभ मानले जाते. सकाळ संध्याकाळ काळया कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने ही कर्जापासून मुक्ती मिळते .
असे मानले जाते की मालकावर येणारी संकटे कुत्रा घेतो आणि कुत्रा पाळल्याने कोणत्याही प्रकारची भूतबादा होत नाही याशिवाय मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी ते कुत्रे पाळण्याचा सल्ला देतात मंडळी भगवान शिवी सांगतात की जर माणसाने कुत्र्याला खायला दिले तर त्याला अनेक फायदे होतील तर तो कधीही दुःखी होत नाही कुत्र्याला खाऊ घालण्याचे काय फळ मिळते हे भगवान शंकराने देखील सांगितले आहे .
तेच या कथेद्वारे समजून घेऊया एकेकाळी भगवान शिव कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा माता-पार्वतीने भगवान शिवांना विचारले स्वामी मला हे जाणून घ्यायचे आहे की कुत्र्याला अन्न खायला घालण्याचे फायदे काय माणसाला काय फळ मिळते तेव्हा भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती कुत्र्याला अन्न खाऊ घातल्याने माणसाला आठ फायदे होतात आणि जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला या पायऱ्यांबद्दल माहिती होते तेव्हा त्याची जीवन धन्य होते आणि त्याला आयुष्यात कधीही दुःखात सामना करावा लागत नाही .
जो कोणी पृथ्वीवर कुत्र्याला खायला देतो त्याला आठ लाभ होतात आणि त्याला मृत्यू नंतर मोक्ष प्राप्त होतो एखाद्याला शिव्या देताना कुत्र्याचे नाव माणसाच्या जिभेवर येते पण कुत्र्याचे नाव बदनाम होते म्हणून कुत्र्याच्या जीवाची एवढीच किंमत आहे का त्याबद्दल मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ती तुम्ही लक्षपूर्वक आणि समस्त पृथ्वीवर या कथेचा प्रचार करावा जेणेकरून माणसांना प्राण्यांची किंमत कळेल भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती एकेकाळी एका जंगलात एक काळवीट होती आणि एक रंगीबेरंगी कुत्रा होता
तो खूप असा होता आणि तो भुकेला आणि तहानलेला होता गावातील सगळ्यांच्या घरोघरी तो फिरायचा पण त्याला कोणी भाकरीचा तुकडाही देत नसेल एके दिवशी तो भुकेने गावाबाहेर इकडे तिकडे भटकत होता तो नदीच्या तीरावर असलेला एका ऋषींच्या आश्रमात पोहचला आणि ऋषींना म्हणाला हे मुलीवर मला वाटते की तुम्ही खूप विद्वान आणि हुशार आहात म्हणूनच मी तुमच्याकडे भुकेने आणि तहानलेल्या अवस्थेत आलो आहे.
मला एखादा भाकरीचा तुकडा द्या तुम्ही माझी भूक भागवण्यासाठी खाऊ शकेल तेव्हा ऋषी म्हणतात ते हाऊस गावातल्या कोणीही तुला भाकरीचा तुकडा दिला नाही का भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती कुत्रा ऋषींना म्हणाला हे ऋषी मी तुम्हाला काय सांगू माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही तर ऋषी म्हणतात हे हंस मला सांग मी तुझ्या म्हणण्यावर नक्कीच विश्वास ठेवीन आणि मग कुत्रा म्हणतो ठीक आहे म्हणीवर मी तुला माझा भूतकाळ सांगेल उत्तर ऋषींना म्हणाला हे ऋषी हे जगतातील लोकांनो आमच्या व दया करा आम्हाला घर नाही निवारा नाही .
आम्हाला अन्न कसे कमवायचे हे माहित नाही कपडे कसे घालायचे हे देखील आम्हाला माहित नाही म्हणूनच हिवाळा उन्हाळा आणि पावसात आम्ही असेच भटकत राहतो आम्हाला लिहायचे वाचायचे ही कळत नाही आम्हाला तुमच्यासारखी शिस्त माहीत नाही आम्हाला तुमच्यासारखे कसे बोलावे हे देखील माहित नाही हे आमचे दुर्दैव समजा पण आम्हालाही तुमच्या सारखेच भूक लागते.
दुःखापासून झाल्यावर आम्हालाही दुखतं तुमच्यासारखं रडायला आम्हालाही कळतं या तिन्ही गोष्टींमध्ये आम्ही तुमच्या बरोबरीने आहोत म्हणून आमच्यावर दया करा यापुढे आम्हाला त्रास देऊ नका देवाने आम्हाला त्रास देऊन पाठवले आहे त्या शिवाय तुम्ही लोक आम्हाला त्रास का देता आम्ही तुमच्या सारखे माणसे नाहीत आम्ही आश्रित प्राणी आहोत.