कितीही जुना वांग कायमचा बरा होतो, चेहऱ्यावर वाग का होतो, कायमचा बरा करण्यासाठी रामबाण घरगुती उपाय ? डॉ; क्षितिजा बोधले

आरोग्य टिप्स

तीन घरगुती उपाय की त्यामध्ये उपाय आहे तो आपल्याला पोटातून घ्यायचा आहे आणि दोन उपाय हे डागांवर लावण्यासाठी अगदी म्हणजे कितीही जुने डाग असतील त्यांना ट्रीटमेंटने सुद्धा फायदा झालेला नाही अशांना सुद्धा या उपायांनी फायदा झालेला आहे जी उष्णता आहे वाढलेली ही या डागांसाठी कशी कारणीभूत ठरते आहे ती म्हणजे आपल्या शरीरावर झाकलेली जाड अशी पिशवी आहे आणि उष्णता म्हणजे बाहेरची सुद्धा असू शकते की ज्या ठिकाणी पिशवीचा लेयर किंवा आपल्या त्वचेचा लेयर पातळ आहे तर तिथे बाहेरून आपल्याला असे जळाल्यासारखे वांगाचे डाग दिसून येतात.

 

वांग येण्याची 5 कारणे आहेत. वांगासाठी 3 रामबाण घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. वांग होण्याचा सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे फक्त उष्णता वाढणे पित्ताचा खूप त्रास असतो आणि ते पित्त खूप जुना देखील असते त्यासाठी त्यांनी काही उपाय करत नाहीत फक्त पित्तावरच्या गोळ्या वारंवार खात असतात.

 

त्यामुळे ते पित्त वाढलेले पित्त खराब झालेले पित्त तसेच पोटामध्ये साठत जाता आणि त्याच्यामुळे बऱ्याच वर्षानंतर ते आमत त्यानंतर आम्लपित्त यासारखे त्रास सुरू व्हायला लागतात त्यामुळे परत पोटामध्ये उष्णता वाढते आणि तेच सगळीकडे पसरून मग कुठेही शरीरामध्ये जळजळ अंगदुखी असा त्रास व्हायला सुरुवात होते आणि त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसत असतो आणि म्हणूनच वांग उठायला सुरुवात होते.

 

दुसरं कारण आहे ते म्हणजे जर पोट साफ नसेल आपलं होत तर टाकाऊ पदार्थ मला बाहेर पडत नसेल तर शरीरामध्ये साठत जातात आणि ते रक्तामध्ये शोषले जातात रक्त दूषित होतं खराब होतं आणि त्याचा परिणाम म्हणून वांगाचे डाग आपल्या चेहऱ्यावर उठत असतात रोजच्या रोज पोट साफ होईल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्यासाठी साधा सोपा उपाय म्हणजे रात्री झोपताना रात्रभर पाण्यामध्ये आपल्याला दहा ते बारा काळे मनुके भिजत ठेवायचे आहेत आणि ते सकाळी आहे.

 

असे बिया सोबत आपल्याला चावून खायचा आहे. आणि त्यानंतर ना आपल्याला एक ग्लास दुधामध्ये देशी गायीचं तूप घालून किंवा घरामध्ये जे तूप असेल आणि पाव चमचा सुंठ पावडर हे आपल्याला सकाळी घ्यायचा आहे याचा खूपच चांगला असा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो पित्त उष्णता बाहेर पडत असते पोतही चांगल्या प्रकारे साप होत असतो तिसरं कारण आहे ते म्हणजे जे आजकाल खूप प्रमाणात वाढलेला आहे चेहऱ्यावर सूट न होणारे साबण मेकअप चे प्रॉडक्ट फेस वॉश असे अनेक केमिकल युक्त प्रॉडक्ट्स आपण आपल्या चेहऱ्यावरती लावत असतो.

 

त्याचाच परिणाम आपल्याला त्या वांगावरून दिसून येतो तरी आपल्याला लावायचं नाही जे आपल्या चेहऱ्यावरती सूट होतं तेच आपल्याला लावायचा आहे. जर तुम्हाला काही अडचणी असतील तुमच्या चेहऱ्यावरती काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला एका वाटीमध्ये बेसन पीठ घेऊन त्याच्यामध्ये थोडी हळद टाकून हे आपण आपल्या चेहऱ्यावरती लावायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही तुमचं पचन नीट होईल याकडे लक्ष दिले फार गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.