किडनी स्टोन साठी औषधे घेऊन थकला असाल तर शेवटचा उपाय समजून करा हा उपाय,13 ते 15 mm चा मुतखडा गळून पडेल ..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो मुतखडा हा प्रत्येकांनाच असतो तर काहींचा हा आजार दिसून येतो तर काहींचा जर हा दिसून येत नाही तर मित्रांनो यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो वेगवेगळ्या प्रकारचे औषध खात असत तरी देखील याचा आपल्याला फरक जाणवत नाही तर मित्रांनो यासाठी आपल्याला भरपूर असा त्रास देखील सहन करावा लागत असतो आणि त्रास सहन करून देखील आपल्याला लवकर असा त्याचा फायदा दिसून येत नाही तर मित्रांनो आज आपण काही घरगुती उपायाने हा जर कमी करणार आहोत तर मित्रांनो यासाठी आपल्याला जास्त पैसे खर्च करण्याची गरज लागणार नाही किंवा जास्त त्रास सहन करण्याची देखील आपल्याला गरज लागणार नाही.

 

तर मित्रांनो यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे लिंबू यासाठी आपल्याला आवश्यक आहे ते पिकलेले लिंबू हेच सहजपणे आपल्याला आपल्या किचनमध्ये उपलब्ध होतं हे जे लिंबू आहे ते या लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड असतं ते मोठ्या प्रमाणावर असतं आणि हे सायट्रिक ऍसिड आपल्या शरीरामधील क्षारावरती मोठ्या प्रमाणावर परिणाम करतो याचा जर तुम्हाला रिझल्ट पाहायचा असेल तर आपण दहा ते बारा लिंबांचा रस करायचे आणि त्यामध्ये आपल्या शंख शिंपल्यांची जी कवडी असते आपण जी जल्लोष साठ खेळण्यासाठी जी कवडी वापरतो ती जर या रसामध्ये रात्रभर भिजवून ठेवली तरीही कवडी आपल्याला विरघळलेली दिसेल त्याचं कारण यामध्ये सायट्रिक ऍसिड असतं आणि हे मोठ्या प्रमाणावरती विघटन करण्याचं काम करत .

 

क्षाराची जी विघटन आहे हे विघटन करण्याचं काम करतात आणि आपला जो मुतखडा आहे आपल्याच एक किडनी स्टोन आहे तर हा क्षाराचा बनलेला असतो. आयुर्वेदामध्ये या लिंबाचे खूप सारे उपाय सांगितलेले आहे आणि त्याचा अजूनही हा एक उपाय आहे की जो मुतखड्यावरती एकदम प्रभावशाली उपाय आहे तर यासाठी आपल्याला जिरे हे सुद्धा या उपायासाठी आवश्यक आहे फक्त या दोन वस्तूंचा वापर करून आपण कोणत्याही प्रकारचा मुतखडा जो आहे 13 ते 14 mm चा मुतखडा तो विरघळून पाडणार आहोत मित्रांनो बदलते जीवनशैलीमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर क्षारयुक्त पदार्थांचे सेवन करावे लागते.

 

त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी आपल्या लक्षात ठेवून पाणी प्यावं लागतं तसेच आपली जर जीवनशैली एका जागी बसुन काम जर आपलं दिवसभर असेल तर आपल्याला मुतखड्याचे चान्सेस जास्त असतात त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला हे जे लिंबू आहे तर हे लिंबू आपल्याला धून घ्यायचा आहे याचे दोन भाग करायचे आहे हे आणि ही जी लिंबू आहे ती या जिर्‍यामध्ये आपल्याला पिळायचा आहे एकच चमचा जिरे आपल्याला आवश्यक आहे जास्त जिऱ्याची गरज नाहीये आणि अर्धा लिंबू आपण कापलेला आहे तर तो लिंबू यामध्ये आपल्याला पिळायचा आहे.

 

अशा पद्धतीने आपण हा लिंबू पिळायचा आहे अर्धा लिंबू आणि एक चमचा जिरे याचं मिश्रण आपल्याला थोडसं तयार करायचं आहे आणि हे मिश्रण तयार झाल्यानंतर यामधील आपण या बिया आहे त्या काढून टाकायचे आहेत मित्रांनो आणि हे जे मिश्रण आहे तर हे मिश्रण आपल्याला रात्रभर म्हणजे बारा ते तेरा तास आपल्याला हे मिश्रण भिजत ठेवायचे म्हणजे जर तुम्ही हा हे मिश्रण तुम्ही सहा वाजता जर संध्याकाळी तयार केलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता हे मिश्रण आपल्याला यायचं आहे आणि हे जे जिरे आहे तर हे जिरे आपल्याला चावून खायचे आहेत म्हणजे याचा परिणाम आपल्या किडनी मधील मुतखडा असो किंवा मग जे मूत्र मार्ग आहेत .

 

तरी या मूत्रमार्ग मधील जरी खडा असेल तरी त्याचं विघटन होण्यास मदत होते आणि मूत्रनलिकेमधून हा खडा आपला विरघळून बाहेर पडतो अशा प्रकारचा उपयोग करताना आपल्याला एक लक्षात ठेवायचा आहे की हा उपाय आपल्याला सलग 21 दिवस करायचा आहे आणि हा उपाय चालू असताना जर तुम्हाला दिवसभरात किंवा ताक प्यायला मिळालं तर आपण ताक दिल तर याचा खूप लवकर आपल्याला रिझल्ट मिळायला सुरुवात होते जर आपण दिवसभरात केव्हाही एक ग्लास दीड ग्लास दोन ग्लास आपल्याला सहन होईल हा उपाय चालू असताना तर आपला मुतखडा कोणत्याही प्रकारचा मुतखडा हा 100% विरघळल्याशिवाय राहणार नाही याची खात्री तुम्हाला हा उपाय केल्यानंतरच मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published.